व्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...

व्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...

व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते. 

वेळेपूर्वीचं म्हातारपण टाळण्यासाठी तणावापासून राहा दूर वेळेपूर्वीचं म्हातारपण टाळण्यासाठी तणावापासून राहा दूर

तुम्ही जर अधिक ताण-तणावाखाली असाल तर याची लवकरात लवकर दखल घ्या... अन्यथा, तुम्हाला लवकरच म्हातारपण येऊ शकतं. 

 नैराश्य (Frustration) नैराश्य (Frustration)

 आयुष्यात अनेक गोष्टींमुळे आपल्याला नैराश्य येतं. या नैराश्याचा आपल्या दैनंदिन जीवनात फार परिणाम होतो. या नैराश्यामुळे आपल्या वागण्यात ही बदल होतो. काही वेळा तो Short Term असतो तर काही वेळा Long Term. 

दु:खद चित्रपट तुम्हाला डिप्रेस करू शकतात दु:खद चित्रपट तुम्हाला डिप्रेस करू शकतात

जर स्वत:ला खुश ठेवायचं असेल, तर दु:खद चित्रपट पाहणं टाळा आणि सत्य घटनांवर आधारीत चित्रपट पाहा. 

चॉकलेट करतं नैराश्य दूर

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त चॉकलेटचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. चॉकलेटमुळे जाडेपणा वाढतो, त्यामुळे डाएटिंग करणारे लोक चॉकलेट खाणं टाळतात. मात्र चॉकलेटचे फायदेही बरेच आहेत. एका चॉकलेटमध्ये अनेक फायदेशीर तत्वं आढळतात.