नोकिया

आजपासून मिळणार नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन

आजपासून मिळणार नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन

नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन नोकिया- २ २४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Nov 24, 2017, 07:02 PM IST
भारतात लॉन्च झालाय नोकिया २, जाणून घ्या खासियत

भारतात लॉन्च झालाय नोकिया २, जाणून घ्या खासियत

नोकिया स्मार्टफोन तयार करणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने आपला ‘नोकिया २’ स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा फोन या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

Oct 31, 2017, 03:34 PM IST
नोकिया आणखी स्वस्तात स्मार्टफोन आणणार

नोकिया आणखी स्वस्तात स्मार्टफोन आणणार

कधीकाळी नोकियांने मोबाईल जगतात अधिराज्य गाजवलं होतं, हे अजून कुणीही विसरलेलं नाही, त्याआधीच नोकियाने यावर्षी बाजारात पुन्हा पुनरागमन केलं आहे.

Oct 30, 2017, 09:30 PM IST
सॅमसंगवाले भाजी विकायचे, तर नोकिया, मोटरौलावाले...

सॅमसंगवाले भाजी विकायचे, तर नोकिया, मोटरौलावाले...

मात्र या सर्व मोबाईल कंपन्या सुरूवातीला कशाची निर्मिती करायची आणि काय विकायची हे पाहणे फार रंजक आहे.

Oct 23, 2017, 09:24 PM IST
नोकिया ८ स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

नोकिया ८ स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

नोकिया लोकप्रिय कंपनीने त्यांचा नवा नोकिया ८ हा दमदार स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च केलाय. आयफोन ८ नंतर नोकिया ८ लॉन्च केल्याने या फोनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sep 26, 2017, 01:49 PM IST
नोकिया-६ काही सेकंदात आऊट ऑफ स्टॉक, आता ३० ऑगस्टला विक्री

नोकिया-६ काही सेकंदात आऊट ऑफ स्टॉक, आता ३० ऑगस्टला विक्री

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला तगडा नोकिया-६ भारतात लॉन्च केलाय. याची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरु झाली खरी मात्र काही सेकंदात हा फोन संपला. याची किंमत १४,९९९ रुपये आहे.

Aug 23, 2017, 06:22 PM IST
नोकिया-६ भारतात लॉन्च, अॅमेझॉनवर ही आहे खास ऑफर

नोकिया-६ भारतात लॉन्च, अॅमेझॉनवर ही आहे खास ऑफर

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ भारतात लॉन्च केलाय.  

Aug 23, 2017, 04:49 PM IST
नोकियाचा सर्वात जबरदस्त NOKIA 8 लॉन्च, बघा फिचर्स आणि किंमत

नोकियाचा सर्वात जबरदस्त NOKIA 8 लॉन्च, बघा फिचर्स आणि किंमत

नोकियाने नुकताच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Nokia 8 लॉन्च केलाय. हा जगातला पहिला असा अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन आहे ज्यात Carl Zeiss ऑप्टिक्स देण्यात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्मार्टफोनला अ‍ॅडव्हान्स अ‍ॅल्यूमिनियम बॉडी देण्यात आली आहे. एचएमडी ग्लोबलने दावा केलाय की, Nokia 8 मध्ये जगातलं पहिलं ड्युअल साईट व्हिडिओ फिचर देण्यात आलं आहे. ज्याद्वारे फेसबुक आणि यूट्यूबवर रिअलटाईम करता येईल. ड्युअल साईटच्या द्वारे एकत्र फ्रंट आणि रिअर कॅमेरा वापरता येईल. 

Aug 17, 2017, 11:12 AM IST
नोकियाचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, भारतात ही असेल किंमत

नोकियाचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, भारतात ही असेल किंमत

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ हा फोन अमेरिकेत लॉन्च केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत कंपनीने पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन १६ ऑगस्टला लंडनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत आधीच बाहेर आलेय.

Aug 12, 2017, 01:27 PM IST
नोकिया-६ स्मार्टफोन जुलैमध्ये विक्रीला उपलब्ध, जबरदस्त फीचर्स

नोकिया-६ स्मार्टफोन जुलैमध्ये विक्रीला उपलब्ध, जबरदस्त फीचर्स

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६बद्ल माहिती दिलेय. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात विक्रीला उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन खरेदीसाठी १४ जुलैला उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. हा फोन अमेरिकेत २२९ डॉलरला (अर्थात १४,८०० रुपये) उपलब्ध होईल.

Jun 28, 2017, 04:56 PM IST
 नोकियाचे तीन नवे स्मार्टफोन बाजारात

नोकियाचे तीन नवे स्मार्टफोन बाजारात

मोबाईल मार्केटमध्ये आता नोकिया नव्याने उतरत आहे. नोकियाचे ३ अँड्रॉईड मोबाईल भारतीय  बाजारपेठेत दाखल होत आहे.  नोकियाचे हे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे स्मार्ट फोनमध्ये स्पर्धा वाढणार आहे.

May 31, 2017, 10:10 PM IST
नोकियाचा जबदस्त स्मार्टफोन, पहिला बोर्डर लेस फोन

नोकियाचा जबदस्त स्मार्टफोन, पहिला बोर्डर लेस फोन

नोकिया कंपनी पुन्हा एकदा मोबाईलच्या क्षेत्रात दमदार पाऊल ठेवत आहे. नोकिया एज हा नोकियाचा स्मार्टफोन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बाजारात दाखल होत आहे. याची शानदार डिझाईन आहे. हा फोन विना फ्रेम असणार आहे.

Dec 27, 2016, 11:56 AM IST
पुढील वर्षी लाँच होणार नोकियाचा स्मार्टफोन

पुढील वर्षी लाँच होणार नोकियाचा स्मार्टफोन

प्रसिद्ध ब्रँड नोकिया लवकरच मोबाईलच्या जगात पुन्हा प्रवेश करणार आहे. पुढील वर्षी नोकियाचा नव्या जनरेशनचा स्मार्टफोन लाँच होणार आहे. 

Dec 2, 2016, 11:21 AM IST
३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद

३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद

 सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हांला आठवते का? ही ऑपरेटिंग सिस्टिम जी नोकियाच्या हाय एंड फोनमध्ये येत होती. N सिरीजच्या स्मार्टफोन यावर चालत होते. त्यानंतर N8 स्मार्टफोन आला यातही सिंबियन होते. पण अजूनही तुम्ही सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन वापरत असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आता या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 

Nov 2, 2016, 06:25 PM IST
तुमचा लाडका 'नोकिया' फोन परततोय... स्मार्ट होऊन!

तुमचा लाडका 'नोकिया' फोन परततोय... स्मार्ट होऊन!

फिनलँडची टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी 'नोकिया'नं जागतिक स्तरावर हँडसेट आणि टॅबलेट बाजारात पुन्हा एकदा नव्या जोमानं उतरण्याचा निर्णय घेतलाय. 

May 19, 2016, 10:33 AM IST