नोटीस

हनीप्रीतच्या आईकडून राखीला ५ कोटींची नोटीस, ३० दिवसात वाढणार अडचणी

हनीप्रीतच्या आईकडून राखीला ५ कोटींची नोटीस, ३० दिवसात वाढणार अडचणी

काही दिवसांपूर्वी हनीप्रीत आणि राम रहीमबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणी वाढू शकतात. कारण हनीप्रीतची आई आशा तनेजाने राखी सावंतला ५ कोटींची नोटीस पाठवली आहे. 

Jan 5, 2018, 11:24 AM IST
घोड्यावर बसणा-या अधिका-यांना शहाणपणा भोवला

घोड्यावर बसणा-या अधिका-यांना शहाणपणा भोवला

बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Dec 27, 2017, 06:43 PM IST
भाजप नोटीशीवर नाराज आमदार देशमुख यांची प्रतिक्रिया

भाजप नोटीशीवर नाराज आमदार देशमुख यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षानं बजावलेल्या नोटीसीला आपण योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी दिली आहे. 

Dec 21, 2017, 03:16 PM IST
मृतांच्या कपाळावर क्रमांक... 'केईएम'ला कारणे दाखवा नोटीस

मृतांच्या कपाळावर क्रमांक... 'केईएम'ला कारणे दाखवा नोटीस

एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरी नंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरुन केइएम रुग्णालयालाही कारणे दाखवा बजावण्यात आलीय. 

Dec 14, 2017, 05:28 PM IST
  कफ सिरप प्रमोट केल्याने विद्या बालनला नोटीस

कफ सिरप प्रमोट केल्याने विद्या बालनला नोटीस

फूड अॅण्ड ड्र्ग्ज असोसिएशनने विद्या बालनला कफ सिरपचे प्रमोशन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

Dec 4, 2017, 01:30 PM IST
नोटबंदी : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर होणार  कारवाई

नोटबंदी : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर होणार कारवाई

नोटबंदी दरम्यान अनेकांनी आपल्या बँकेत मोठी रक्कम जमा केली आहे. त्यांच्यासाठी 

Nov 28, 2017, 12:57 PM IST
अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी कामात कुचराई केल्याचा अधिका-यांवर ठपका

अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी कामात कुचराई केल्याचा अधिका-यांवर ठपका

अनिकेत कोथळे हत्याप्रकरणाची झळ आता सांगलीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना चाप बसायला सुरूवात झालीय. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना नोटीस बजावण्यात आलीय. 

Nov 14, 2017, 11:15 AM IST
किटकनाशकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

किटकनाशकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

जगभरात बंदी असणारी किटकनाशकं वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

Nov 14, 2017, 09:03 AM IST
 दारूला महिलांची नावे देणाऱ्या कारखान्यांना नोटीस पाठविणार

दारूला महिलांची नावे देणाऱ्या कारखान्यांना नोटीस पाठविणार

  दारूला महिलांची नावे देणाऱ्या कारखान्यांना नोटीस पाठविणार असल्याचे राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ‘रोखठोक’ कार्यक्रमात सांगितले. 

Nov 6, 2017, 10:23 PM IST

तेजस एक्सप्रेस विषबाधा प्रकरण: कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस

तेजस एक्स्प्रेसमध्ये 26 प्रवाशांना विषबाधेचा त्रास झाला. याप्रकरणी कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. त्याचप्रमाणे दोषी आढल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचं आश्वासनं रेल्वे प्रशासनानं दिलंय. 

Oct 15, 2017, 10:10 PM IST
मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस

मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस

पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस  बजावली आहे. तर राज्यात अशा २७ जणांना नोटीसा आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आरोप केलाय.

Sep 22, 2017, 10:25 PM IST
मालिकेला कोणतीही नोटीस मिळाली नाही - निर्माता

मालिकेला कोणतीही नोटीस मिळाली नाही - निर्माता

हिंदी मालिका 'पहरेदार पिया की'  च्या निर्मात्यांनी सोमवारी सांगितले की, त्यांना आतापर्यंत कोणतीही नोटीस मंत्रालयाकडून शो बंदच्या बाबतीत देण्यास आलेली नाही.

Aug 15, 2017, 04:26 PM IST
शाहरुख खानला वाराणसी पोलिसांची ५.५९ लाख भरण्याची नोटीस

शाहरुख खानला वाराणसी पोलिसांची ५.५९ लाख भरण्याची नोटीस

 वाराणसी पोलिसांनी बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानला ५.५९ लाख रुपये भरण्याची नोटीस पाठविली आहे. हे प्रकरण शाहरुखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ च्या वाराणसीतील प्रमोशन दरम्यानचे आहे.

Aug 4, 2017, 05:05 PM IST
मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळावर सरकारला नोटीस

मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळावर सरकारला नोटीस

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन पेपर तपासणीची डेडलाईन पाळण्यासाठी चांगली पूर्वतयारी करायला हवी होती.

Aug 3, 2017, 09:28 PM IST
महेंद्रसिंह धोनीला अखेर हायकोर्टाची नोटीस

महेंद्रसिंह धोनीला अखेर हायकोर्टाची नोटीस

महेंद्रसिंह धोनीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उत्पादनांची जाहिरात करणे  महागात पडले आहे. 

Jul 29, 2017, 11:39 PM IST