अमेरिकेतही 'मराठा क्रांती मूक मोर्चा'

अमेरिकेतही 'मराठा क्रांती मूक मोर्चा'

शहराच्या टाईम्स स्क्वेअरवर १६ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. यात न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कनमेक्टीकट या तीन राज्यातील सकल मराठा समाजाचा सहभाग होता. 

केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!

केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!

अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

सैराटमुळे न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर 'झणाणलं'

सैराटमुळे न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर 'झणाणलं'

सैराट सिनेमामुळे न्यूयॉर्कमधील ब़ॉम्बे थिएटर झणाणलं आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक थिएटरमध्ये झिंगाट नाचले.

VIDEO : न्यूयॉर्कमध्ये कोसळली ५०० फूट उंचीची क्रेन!

VIDEO : न्यूयॉर्कमध्ये कोसळली ५०० फूट उंचीची क्रेन!

न्यू यॉर्क : न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन भागात काल एक भयंकर अपघात घडलाय. 

वैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद!

वैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद!

अमेरिकेत एक अनोख्या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आलीय. १४ वर्षींच्या एका मुलाला 'थ्री-डी प्रिंटेड' नाक ट्रान्सप्लान्ट करण्यात आलंय. 

सेक्सदरम्यान 'आयएस कमाल आहे' असा आवाज आला, शेजाऱ्यांनी बोलावले पोलिसांना

सेक्सदरम्यान 'आयएस कमाल आहे' असा आवाज आला, शेजाऱ्यांनी बोलावले पोलिसांना

न्यूयॉर्कमध्ये एक अजीब प्रकरण समोर आलंय. येथील एका वृद्ध महिलेने शेजारच्या घरातून आयएस कमाल आहे असा आवाज ऐकला त्यानंतर त्या महिलेने तात्काळ पोलिसांना बोलावले.

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.

कधी होणार तुमचा मृत्यू? या सुपर कम्प्युटरला ठाऊक आहे

कधी होणार तुमचा मृत्यू? या सुपर कम्प्युटरला ठाऊक आहे

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार हे एक सुपर कम्प्युटर सांगू शकतो... असं तुम्हाला सांगितलं तर... तुमचा विश्वास बसणार नाही ना... पण, यूएसमध्ये मात्र असा एक सुपर कम्प्युटर तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. 

तांत्रिक बिघाडानं न्यूयॉर्कला चार तास लटकावलं!

तांत्रिक बिघाडानं न्यूयॉर्कला चार तास लटकावलं!

टेक्नॉलोजीच्या बाबतीत जगातल्या सगळ्या प्रगत शहरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या न्यूयॉर्कला काल तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. 

वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे

वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे

महिलांमधील यौन स्वास्थ्याबद्दल केल्या गेलेल्या एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार एक महत्त्वपूर्ण खुलासा झालाय. ज्यामुळं साधारपणे असलेली मान्यता पूर्णपणे उलट करून दिलीय. वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत जाते, अशी सामान्यपणे मान्यता होती. मात्र या सर्व्हेक्षणानुसार खुलासा करण्यात आलाय की, या मान्यतेच्या विरुद्ध वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा वाढते आणि त्या ते एंजॉयही करतात. 

जगातील पहिल्या 10 इंजिन विमानाचं यशस्वी परिक्षण!

जगातील पहिल्या 10 इंजिन विमानाचं यशस्वी परिक्षण!

अमेरिकन अंतरिक्ष एजंसी नासानं वर्जीनियामध्ये बॅटरीवर चालणारं जगातील पहिलं 10 इंजिन असलेल्या विमानाचं यशस्वी परिक्षण केलंय. 

न्यूयॉ़र्कची फॅशन लाईफ सोडून 'ती' बनली भिक्षूक

न्यूयॉ़र्कची फॅशन लाईफ सोडून 'ती' बनली भिक्षूक

पैसा, प्रतिष्ठेचा जॉब, गडगंज बॅक बॅलन्ससाठी युवा वर्ग धडपडत असतो. मात्र काही जण हे सर्व मिळाल्यावरही भौतिक सुखांचा सहजपणे त्याग करतात, तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. 

'मार्टिना'नं ५८ व्या वर्षी 'ज्युलिया'सोबत बांधली लग्नगाठ!

'मार्टिना'नं ५८ व्या वर्षी 'ज्युलिया'सोबत बांधली लग्नगाठ!

टेनिस जगतातील पहिला समलैंगिक स्टार म्हणून ओळखली जाणारी मार्टिना नवरातिलोवा हिनं अखेर आपली प्रेयसी ज्युलिया लेमिगोवा हिच्याशी विवाहबंधनात अडकलीय. 

पूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!

पूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!

फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.

अमेरिका दौऱ्यात मोदी घेणार एक मजेशीर बदला!

अमेरिका दौऱ्यात मोदी घेणार एक मजेशीर बदला!

आजपासून नऊ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या ‘मैडिसन स्क्वेअर’वर उपस्थित असलेल्या लोकांना तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं होतं... आणि यंदाच्या अमेरिका दौऱ्यातही नरेंद्र मोदी याच मेडिसन स्क्वेअरवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत... 

शवागृहात 100 मृत महिलांसोबत त्यानं केला सेक्स

शवागृहात 100 मृत महिलांसोबत त्यानं केला सेक्स

कधी-कधी एखादा माणूस माणुसकी विसरून कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो, याचंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय... हे हकीगत ऐकून तुमच्याही अंगावर काटे उभे राहतील. 

एकाच वेळी 20 दात उपटले; रुग्णाचा मृत्यू

एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.

न्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप

भारताच्या अमेरिकेतल्या माजी अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना दिलासा मिळालाय. अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टाने देवयानी यांच्यावरील आरोप फेटाळलेत.

अमेरिकेत इमारतीत मोठा स्फोट; 11 जण जखमी

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात एका इमारतीत आग लागल्यानंतर मोठा स्फोट झालाय. या स्फोटामुळं इमारतीचा काही भाग कोसळलाय. बॉयलर किंवा गॅसमुळं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दीपिकानं रणवीरसोबत न्यूयॉर्कमध्ये साजरा केला वाढदिवस

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दीपिका पादुकोणनं नुकताच आपला २८वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे यंदाचा तिचा वाढदिवस खूपच खास ठरला कारण तिच्यासोबत होता अभिनेता रणवीर सिंह... ते ही न्यूयॉर्कमध्ये...

<b>सोनीचा `एक्स्पेरिया Z1s’ वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च</b>

आता वॉटरप्रूफ स्मार्टफोनचा जमाना आलाय. यातच भर टाकत सोनीनं नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘सोनी एक्स्पेरिया Z1s’ हा स्मार्टफोन साडेचार फूट पाण्यात तब्बल ३० मिनिटं राहू शकतो आणि त्याच्यावर पाण्याचा काहीच परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सल कॅमेरा सुद्धा आहे.