पंजाब किंग्स इलेव्हन विजयी

पंजाबने चेन्नईला लोळवलं....

पंजाब किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्सवर ७ रन्सने विजय मिळविला आहे. १५७ रनचं आव्हान दिल्यानंतर चेन्नईनेही चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईची पूर्ण टीम ही गडगडली.

Apr 28, 2012, 07:52 PM IST