पदवीधर

सारा सचिन तेंडुलकर लंडनमधून पदवीधर

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. 

Sep 7, 2018, 06:51 PM IST

पदवीधर युवकांना गुगल देणार नोकरी, तुम्हीही करु शकता अर्ज

इंटरनेटवरचं सगळ्यात मोठं सर्च इंजिन गुगल पदवीधर युवकांना नोकरी देणार आहे.

Mar 20, 2018, 09:45 PM IST

सिनेट निवडणुक : चिठ्ठीतून पदवीधर मतदाराची आर्त हाक

सिनेट निवडणुक : चिठ्ठीतून पदवीधर मतदाराची आर्त हाक

Dec 8, 2017, 08:28 PM IST

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी

पदवीधर झालात की लगेच नोकरी मिळण्याचे दिवस आता गेलेत. शिक्षण हा केवळ एक टप्पा आहे. त्यानंतरही तुम्हांला सतत अपडेट रहावे लागते. अनेक कोर्स करावे लागतात. मग एखादी नोकरीची संधी उपलब्ध होते. 

Dec 5, 2017, 10:32 PM IST

आज्जीबाई जोरात ! ९१ व्या वर्षी झाल्या ग्रॅज्युएट

माणसाने आयुष्यभर शिकत राहाव अस म्हणतात पण सर्वांनाच ते काही शक्य होत नाही. मग ते शैक्षणिक अभ्यासक्रम असो किंवा कोणतेही क्षेत्र. शिकण्याच्या अनेक संधी रोज निर्माण होत राहतात.  जोड हवी ती मेहनत, जिद्द आणि चिकाटीची. थोडीशी जबाबदारी वाढली की माणस शैक्षणिक अभ्यासक्रम बाजुला ठेवतात. पण ९१ वर्षांच्या आज्जीबाईने एका नवा आदर्श निर्माण केला आहे.

Aug 12, 2017, 04:22 PM IST

'यलो'फेम स्पेशल चाईल्ड गौरी झाली पदवीधर!

अभिनेता रितेश देशमुख निर्मित 'यलो' या सिनेमातून आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकण्यापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत बाजी मारणाऱ्या गौरी गाडगीळनं आता शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

Mar 2, 2017, 04:47 PM IST

शिक्षक, पदवीधर निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. 

Jan 31, 2017, 04:06 PM IST

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात कोण विजयी?

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपचे अनिल सोले हे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे बबन तायवडे यांचा 31 हजार मतांनी पराभव केलाय.

Jun 25, 2014, 12:30 PM IST