परवानगी नाकारली

शेतकरी आंदोलन : पुण्यात पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली

कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चाला परवानगी नाही. - पोलीस

Dec 8, 2020, 09:16 AM IST
Mumbai No Permission To BJP Sanman Rally PT2M8S

मुंबई | भाजपच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबई | भाजपच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली

Dec 27, 2019, 07:25 PM IST

आझादांची सभा होऊ न दिल्याने दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको

भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमला परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Dec 29, 2018, 11:34 PM IST

चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमाची परवानगीही नाकारली

 पुण्यात आयोजित केलेल्या सभेलाही अजूनपर्यंत पोलीस परवानगी मिळालेली नाही. 

Dec 29, 2018, 09:50 PM IST

'स्मृती मंदिर' परिसरात RSS चा 'इफ्तार पार्टी'साठी नकार

संघाच्या स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यास सामाजिक समरसतेचा संदेश जाईल, अशी त्यामागची भूमिका  होती

Jun 5, 2018, 02:32 PM IST

गुजरात | भाजपा आणि कॉंग्रेसच्या रोड शो ला परवानगी नाकारली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 10:58 AM IST

संघाच्या कार्यक्रमाला ममता सरकारनं परवानगी नाकारली

 पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ममता बॅनर्जींच्या सरकारनं परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकराल्यानं संघानं ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Sep 6, 2017, 10:51 AM IST

सहारनपूरमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी परवानगी नाकारली

उत्‍तर प्रदेशतील सहारनपूरमध्ये जातीय संघर्षानंतर राजकारण होऊ लागलं आहे. सहारनपूर हिंसेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी २७ मेला सहारनपूर जाणार असं त्यांनी सांगितलं होतं. पण यूपीचे एडीजी आदित्‍य मिश्रा यांनी राहुल गांधींना सहारनपूरला दौऱ्याची परवानगी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

May 26, 2017, 03:56 PM IST

मोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली

देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.

May 7, 2014, 02:59 PM IST

महापालिकेनं नाकारली सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी!

सलग चौथ्या वर्षी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी नाकारलीय. यावेळीही परवानगी न दिल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.

Sep 24, 2013, 03:26 PM IST

विघ्नहर्त्याच्या आगमनाआधी मंडळांवर विघ्न!

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना यंदा महापालिकेच्या अजब कारभाराचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसलाय.

Aug 22, 2013, 12:00 PM IST

चीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद

चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.

Feb 9, 2012, 05:11 PM IST