पर्यटन

 विमान प्रवास करायचाय... हजार रुपये पुरेसे आहेत

विमान प्रवास करायचाय... हजार रुपये पुरेसे आहेत

जेट एअरवेजने नवीन वर्षात मोठीच सूट देत 1,001 रुपयात विमान प्रवास उपलब्ध करून दिला आहे.

Dec 23, 2017, 06:05 PM IST
चीनमध्ये "टॉयलेट क्रांती" पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी खास प्रयत्न

चीनमध्ये "टॉयलेट क्रांती" पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी खास प्रयत्न

चीनमध्ये पर्यटन क्रांती, पर्यटन वाढवण्यासाठी सजवले जात आहेत शौचालय 

Dec 5, 2017, 08:49 PM IST
३० पाहुण्यांसाठी ६० मुली... पर्यटनाची जाहिरात वादात!

३० पाहुण्यांसाठी ६० मुली... पर्यटनाची जाहिरात वादात!

सोशल मीडियावर 'गुड गर्ल्स कंपनी'च्या एका जाहिरातीचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. 

Oct 31, 2017, 01:50 PM IST
रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण

रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण

मुंबईपासून हाकेच्‍या अंतरावर असलेलं अलिबाग पर्यटकांसाठी फेव्हरिट डेस्‍टीनेशन आहे. 

Oct 28, 2017, 10:23 PM IST
ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताचा सिंहाचा वाटा

ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताचा सिंहाचा वाटा

ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा मोठा वाटा आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री स्टिव्ह किओबे यांनी हे उद्गार काढले आहेत. 

Aug 22, 2017, 07:07 PM IST
 ब्रह्मगिरीला प्रदक्षिणेसाठी शेकडो भाविक त्र्यंबकेश्वरला

ब्रह्मगिरीला प्रदक्षिणेसाठी शेकडो भाविक त्र्यंबकेश्वरला

गंगा गोदावरीचा उगंम झाला तो त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्ह्गीरीतून,  गोदावरीच्या प्रवाहाने अनेक राज्ये हिरवीगार झाली. 

Aug 7, 2017, 11:42 PM IST
सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...

सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत. 

Jul 26, 2017, 04:27 PM IST
पर्यटनासाठी हे १० देश भारतापेक्षा स्वस्त

पर्यटनासाठी हे १० देश भारतापेक्षा स्वस्त

तेव्हा भारतापेक्षा कमी खर्चात तुम्हाला या देशांमध्ये पर्यटन करता येईल, जगात असे कोणते १० देश आहेत

Jul 15, 2017, 02:02 PM IST
गोरखालँड आंदोलन पेटले, दार्जिलिंग पर्यटनावर परिणाम

गोरखालँड आंदोलन पेटले, दार्जिलिंग पर्यटनावर परिणाम

पश्चिम बंगालमधून गोरखालँड हे वेगळे राज्य करण्यात यावे, अशी मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या आंदोलनानं अचानक पेटले आहे. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती आहे.

Jun 17, 2017, 03:10 PM IST

केंद्र सरकारच्या पाहणी पथकाचे पर्यटन, तेही सरकारी पैशातून?

केंद्र सरकारच्या विविध विकास योजनेतून जिल्ह्यातल्या गावांमध्ये पाहणीसाठी खासदारांचं एक पथक आले. मात्र, केवळ पर्यटन करुन हे पथक दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. ज्या उद्देशाने हे पथक आले, त्या उद्देशाला या पथकाने हरताळ फासल्याचे पुढे आले आहे. 

Apr 22, 2017, 11:38 AM IST
फिरायला जायचेय, तर पसंतीनुसार IRCTC करणार खास टूर प्लान!

फिरायला जायचेय, तर पसंतीनुसार IRCTC करणार खास टूर प्लान!

यंदाच्या उन्हाळ्यात फिरायला कुठं जायचं, याचं प्लानिंग तुम्ही करताय का? मग आयआरसीटीसी घेऊन आलंय खास व्हेकेशन टूर्स. तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुमच्या पसंतीनुसार खास टूर प्लान करून देण्याची जबाबदारी आयआरसीटीसी घेणार आहे.

Mar 29, 2017, 11:20 PM IST
राज्यातील ४ पर्यटन विकास आराखड्यांना मंजुरी

राज्यातील ४ पर्यटन विकास आराखड्यांना मंजुरी

पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

Mar 16, 2017, 11:14 AM IST
नोटबंदीचा फटका कोकणातल्या पर्यटनाला

नोटबंदीचा फटका कोकणातल्या पर्यटनाला

प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. 

Dec 4, 2016, 06:28 PM IST
 ताजमहालाला पण नोटाबंदीचा फटका

ताजमहालाला पण नोटाबंदीचा फटका

नोटाबंदी निर्णयाचा फटका सराफ, व्यापारी, शेअर बाजारांबरोबरच देशातील पर्यटन स्थळांना देखील बसला आहे.

Dec 2, 2016, 07:25 PM IST
पुणे-चिन्हुआचा पर्यटन विकास व्हावा - चौव हुवा

पुणे-चिन्हुआचा पर्यटन विकास व्हावा - चौव हुवा

"पुणे व चिन्हुआ ही दोन्ही शहरे ऐतिहासिक असून या दोन्ही शहरात मैत्री कराराबरोबर पर्यटन विकास व्हावा" अशी अपेक्षा चीनमधील चिन्हुआ शहराच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालिका चौव हुवा, यांनी पुण्यात आज सोमवारी व्यक्त केली. प्रवासी भारतीय दिनानिमित्त  पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चिन्हुआ पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळाला पुण्यात आमंत्रित करण्यात आले होते.

Nov 7, 2016, 07:39 PM IST