हा क्रिकेटपटू झाला मंत्री

हा क्रिकेटपटू झाला मंत्री

पश्चिम बंगालचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लानं पश्चिम बंगालच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला

पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.

निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. 

तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ

 आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.

EXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ? EXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय. सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर पोहचू लागलेत.. सकाळी ९ वाजेपर्यंत २३.४६ टक्के इतकं मतदान झालंय.

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर, कलिमपाँग, बिरभूममधील मतदारसंघांचा समावेश आहे. 

पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये. 

पश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु पश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे. 

पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ

पश्चिम बंगालमध्ये दोन हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. मोन्टेश्वर इथल्या गावात दोन हत्तींनी हैदोस घातल्याने मोठं नुकसान झालं शिवाय चार ग्रामस्थांचा मृत्यू झालाय तर अनेक ग्रामस्थ जखमी झालेत.

परप्रांतियाला लागली 1 कोटीची लॉटरी परप्रांतियाला लागली 1 कोटीची लॉटरी

परप्रांतातून नोकरीच्या शोधात आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणाचं नशीब फळफळलं आहे.

कन्हैया उतरणार निवडणुकीच्या मैदानात कन्हैया उतरणार निवडणुकीच्या मैदानात

जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि देशद्रोहाच्या आरोपावरून जामिनावर सुटलेला कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

सिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या सिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या

 पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी पश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी

पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.

चार वर्षाचा मुलगा झाला प्रेग्नेंट, डॉक्टरही हैराण चार वर्षाचा मुलगा झाला प्रेग्नेंट, डॉक्टरही हैराण

 बंगालच्या मिदनापूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलाच्या पोटातून मृत गर्भ निघालाय. या घटनेनं सामान्यच नाही तर डॉक्टरही हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी या घटनेला मेडिकल सायंसमधील अतिशय दुर्मिळ घटना म्हटलंय. अशी केस सहा लाख लोकांमध्ये एखादवेळेस आढळून येते.

जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा! जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.

गुजरात, राजस्थानसह चार राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, ११० ठार गुजरात, राजस्थानसह चार राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, ११० ठार

गुजरात आणि राजस्थानसह देशातील चार राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळं अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे. 

विद्यार्थांच्या प्रवेश परीक्षा ओळखपत्रावर कुत्र्याचा फोटो विद्यार्थांच्या प्रवेश परीक्षा ओळखपत्रावर कुत्र्याचा फोटो

कोलकातामधील मेदिनीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रवेश पत्रावर स्वत:चा फोटा लावण्याऐवजी कुत्र्याचे छायाचित्र लावले. याप्रकरणी सौम्यदीप महतो या विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला... आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.