आता मिसबाहने निवृत्ती घ्यावी - पीसीबी

आता मिसबाहने निवृत्ती घ्यावी - पीसीबी

मिसबाह-उल-हक याने मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान निवृत्ती घ्यावी, असा सल्ला खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला दिलाय.

शाहिद आफ्रिदी मॅच फिक्सर असल्याचा मियादादचा आरोप

शाहिद आफ्रिदी मॅच फिक्सर असल्याचा मियादादचा आरोप

शाहिद आफ्रिदी हा मॅच फिक्सिंग करायचा, मी ते स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं आहे, असा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादादनं केला आहे.

आफ्रिदीला व्हायचंय पुन्हा कॅप्टन

पीसीबीनं माझ्यापुढे कॅप्टनसीचा प्रस्ताव ठेवल्यास मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन, असं त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्घच्या सीरिजमध्ये टीममधल्या सीनियर खेळाडूंनी अधिक योगदान द्यावं असंही तो म्हणाला.

भारताचा खुर्दा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक ईडन गार्डनवरील दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने ८६ धावांनी गमावला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी गमावली आहे. तब्बल ७ वर्षांनी भारताला मायभूमीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे.

`फिक्सिंग आमची संस्कृती`, अख्तरने काढली पाकची लक्तरं

क्रिकेटमध्ये फिक्सिंग करणं ही पाकिस्तानची संस्कृती असल्याचं धक्कादायक विधान पाकिस्तानी बॉलर शोएब अख्तरने केलंय. त्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान प्रीमियर लीगसाठी भारताला आमंत्रण

पाकिस्तान प्रीमियर लीग (पीपीएल) कधी सुरू होणार आहे, हे अजून नक्की नाही. त्याच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत की योजना अजून बंद दाराच्या बाहेर पोहोचल्या नाहीत. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी भारतीय खेळाडूंना पीपीएलसाठी आमंत्रित करणार असल्याची घोषणा केली आहे