पान मसाला

   पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

 वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेनुसार ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिक मोटारसायकल, खासगी जेट विमान आणि महाग आलिशान बोटी यांच्या खरेदीवर ३१ टक्के जीएसटी लागणार आहे. पान मसाला गुटखावर जीएसटीच्या शीर्ष दरावर २०४ टक्के उपकर असणार आहे. जीएसटी एक जुलैपासून लागू होणार आहे. 

May 19, 2017, 07:28 PM IST
अजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

अजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. 

Nov 20, 2015, 11:08 PM IST
जाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस

जाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस

पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

Nov 5, 2015, 01:43 PM IST
पान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस

पान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस

बंदी असताना पान मसाल्याची जाहिरात करणे बॉलिवूडच्या कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांना एफडीए नोटीसा पाठवणार आहे.

Nov 4, 2015, 03:30 PM IST