पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले

पिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले

पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क ड्रायव्हर नसताना पीएमपीएलची बस धावली आणि तीन गाड्यांना चिरडून एका दुकानात घुसली. त्यामुळे मोठे नुकसान झालेय.

Sep 12, 2017, 08:45 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये १५ गाड्यांची तोडफोड

पिंपरी-चिंचवडमध्ये १५ गाड्यांची तोडफोड

गेले काही दिवस शांत असलेले पिंपरी चिंचवड तोडफोडीच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. चिंचवड मध्ये मंगलमूर्ती वाड्याजवळ टोळक्याने रात्री १०.३० वाजण्याच्या सुमाराला १५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

Sep 8, 2017, 10:07 AM IST
बहिणाबाई प्राणीसंग्रहालयातून अजगर चोरीला

बहिणाबाई प्राणीसंग्रहालयातून अजगर चोरीला

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून 2 अजगरांची चोरी झालीय. 

Aug 23, 2017, 10:56 PM IST
बाळ चोरी प्रकरणाला नवे वळण, चोरीचा केला बनाव

बाळ चोरी प्रकरणाला नवे वळण, चोरीचा केला बनाव

पिंपरी चिंचवड शहरातल्या बाळ चोरी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. बाळाची आई रेश्मा शेख हिनेच १० दिवसांच्या बाळाच्या चोरीचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 17, 2017, 11:18 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं

पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं

पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये राहणाऱ्या रेश्मा शेख या महिलेचं बाळ चोरल्याची धक्कादायक घटना  घडली आहे.

Aug 16, 2017, 09:42 PM IST
क्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

क्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.

Aug 10, 2017, 09:45 AM IST
पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे सापडले नव्या वादात

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे सापडले नव्या वादात

 कायम वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे एका नव्या वादात अडकले आहेत. पण हा वाद त्यांना कदाचित महापौर पदावरून पायउतार करणारा ठरू शकतो.

Aug 8, 2017, 02:29 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला

पिंपरी-चिंचवडमध्ये माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला

घरगुती वादातून पतीने पत्नीला चाकूने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. आरोपी फिरोज शेख आणि त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. 

Aug 7, 2017, 08:51 AM IST
पुणे, पिंपरी-चिंचवडची पाण्याची चिंता मिटली!

पुणे, पिंपरी-चिंचवडची पाण्याची चिंता मिटली!

धरणक्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंवड शहराच्या पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली आहे.

Aug 2, 2017, 07:37 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भीमनगरमध्ये घडलीये

Jul 3, 2017, 05:44 PM IST
मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून महिलेची हत्या

मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून महिलेची हत्या

पिंपरी-चिंचवडनजिक म्हाळुंगे गावात मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून एका महिलेची हत्या झालीये. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत क्षुल्लक कारणावरून थेट हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. 

Jul 3, 2017, 05:23 PM IST
मोबाईलची चोरी त्याच्या जीवावर बेतली

मोबाईलची चोरी त्याच्या जीवावर बेतली

पिंपरी चिंचवडमध्ये मोबाईल हिसकावून पळून जात असताना गुद्दा वर्मी बसल्यानं मोबाईल चोराचा मृत्यू  झाला. 

Jul 2, 2017, 11:19 PM IST
लग्नात कुल्फी खाल्ल्याने 53 जणांना विषबाधा

लग्नात कुल्फी खाल्ल्याने 53 जणांना विषबाधा

पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये एक लग्नाच्या वऱ्हाडातील ५३ जणांना कुल्फीतून विषबाधा झाली. 

May 22, 2017, 07:05 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न झाला अनोखा विवाहसोहळा

पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न झाला अनोखा विवाहसोहळा

पिंपरी-चिंचवड - तुम्ही कधी नातवाला आजी आजोबांच्या लग्नाला हजर राहिलेले पाहिलंय. किंवा सुना सासू सासऱ्यांचे लग्न एन्जॉय करतायेत हे पाहिलं आहे का? पिंपरी-चिंचवडमध्ये हे घडलंय. 

May 12, 2017, 08:14 PM IST
स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड ७२ व्या स्थानी

स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड ७२ व्या स्थानी

काही महिन्यांपूर्वीच स्वच्छ शहर म्हणून राज्यात प्रथम आणि देशात ९ वा क्रमांक पटकवलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा आता पुरता भ्रमनिरास झालाय. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पिंपरी चिंचवड ९ व्या क्रमांकावरून थेट ७२ व्या क्रमांकावर फेकलं गेलंय. त्यामुळं केवळ पुरस्कारासाठीच ही योजना राबवली नव्हती ना असा सवाल उपस्थित होतोय.

May 4, 2017, 07:23 PM IST