पिंपरी चिंचवड

स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड ७२ व्या स्थानी

काही महिन्यांपूर्वीच स्वच्छ शहर म्हणून राज्यात प्रथम आणि देशात ९ वा क्रमांक पटकवलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा आता पुरता भ्रमनिरास झालाय. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पिंपरी चिंचवड ९ व्या क्रमांकावरून थेट ७२ व्या क्रमांकावर फेकलं गेलंय. त्यामुळं केवळ पुरस्कारासाठीच ही योजना राबवली नव्हती ना असा सवाल उपस्थित होतोय.

May 4, 2017, 07:23 PM IST

पिंपरीत राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून करण्यात आलाय. पिंपरीच्या खराळवाडीत उर्दू शाळेजवळ हा प्रकार घडलाय. 

Apr 10, 2017, 10:00 AM IST

पिंपरी-चिंचवडच्या पोस्ट ऑफिसमध्येच मिळणार पासपोर्ट

पासपोर्ट काढण्यासाठी जवळपास 20 किलोमीटर पुण्याला जायचा पिंपरी चिंचवडकरांचा त्रास आता बंद झाला आहे.

Apr 2, 2017, 05:25 PM IST

'त्या' मुलीवरच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आमदार लांडगेंनी स्वीकारली

मुलगी म्हणून जन्मदात्यांनी नाकारली. जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यावर त्या बाळाचा मृतदेहही जन्मदात्यांनी नाकारला. अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.

Mar 28, 2017, 07:19 PM IST

पिंपरीच्या नव्या महापौरांनी घडविले दोन विक्रम

पिंपरीच्या नव्या महापौरांनी घडविले दोन विक्रम

Mar 14, 2017, 10:01 PM IST

पिंपरीच्या नव्या महापौरांनी घडविले दोन विक्रम

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे यांची तर उपमहापौर पदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली. 

Mar 14, 2017, 05:07 PM IST

स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर

 राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Feb 26, 2017, 06:01 PM IST