पुणे

डी.एस.कुलकर्णींविरोधात आणखी एक गुन्हा

डी.एस.कुलकर्णींविरोधात आणखी एक गुन्हा

पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Nov 19, 2017, 10:22 PM IST
'उबर' टॅक्सी आता लॅपटॉपवरूनही करू शकाल बुक

'उबर' टॅक्सी आता लॅपटॉपवरूनही करू शकाल बुक

अवघ्या एका क्लिकवर आता दारात टॅक्सीची सोय उपलब्ध झाल्याने अनेक प्रवासी सुखावले आहेत.

Nov 19, 2017, 08:25 AM IST
पुण्यातील पुरंदर विद्यापीठ केवळ तीन खोल्यांचे

पुण्यातील पुरंदर विद्यापीठ केवळ तीन खोल्यांचे

 राज्यातील शिक्षण खाते याकडे लक्ष देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nov 18, 2017, 07:48 PM IST
लठ्ठपणा जगात चिंतेचा विषय, पुण्यात ३५ टक्के लहान मुलांना ग्रासलेय

लठ्ठपणा जगात चिंतेचा विषय, पुण्यात ३५ टक्के लहान मुलांना ग्रासलेय

लठ्ठपणा हा केवळ भारतातील नव्हे तर जगभरामध्ये चिंतेचा विषय बनलाय. बालवयात वाढणारा लठ्ठपणा ही तरी अधिकच गंभीर बाब आहे.  

Nov 18, 2017, 05:37 PM IST
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांच्या उत्पनातील ७५ टक्के वाटा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांच्या उत्पनातील ७५ टक्के वाटा

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ऊसाच्या दरावरून प्रत्येक हंगामात शेतकरी, साखर कारखानदार आणि सरकार यांच्यात संघर्ष होतो. मात्र, यापुढे शेतकऱ्यांना कदाचित ऊसाच्या दरासाठी संघर्ष करावा लागणार नाही. कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता साखर कारखान्यांच्या उत्पनाच्या ७५ टक्के वाटा मिळणार आहे.  

Nov 18, 2017, 02:15 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार

कोकण रेल्वे मार्गावर आधी मनमाड - सावंतवाडी नवी रेल्वे सुरु करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरु करण्यात आलेय. या नव्यागाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. 

Nov 18, 2017, 12:21 PM IST
आर आर पाटील यांची कन्या स्मिता होणार पुण्याची सून

आर आर पाटील यांची कन्या स्मिता होणार पुण्याची सून

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची ज्येष्ठ कन्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील या लवकरच विवाह बंधनात अडणार आहेत. त्या पुण्याची सून होणार आहेत. 

Nov 17, 2017, 06:21 PM IST
पुण्यात रिंग रोडपाठोपाठ मेट्रोच्या कामाला वेग

पुण्यात रिंग रोडपाठोपाठ मेट्रोच्या कामाला वेग

पुण्यात रिंग रोडपाठोपाठ पीएमआरडीएच्या मेट्रोने देखील वेग घेतला आहे.  

Nov 17, 2017, 05:09 PM IST
पुण्यात ब्राह्मण संघटना कायदा हातात घेणार नाही

पुण्यात ब्राह्मण संघटना कायदा हातात घेणार नाही

चित्रपटाबद्दल वादाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आज प्रदर्शित होईल, की नाही याबद्दल संभ्रम होता. 

Nov 17, 2017, 02:46 PM IST
मुंबई-पुणे अंतर २० मिनिटात कसं कापणार?

मुंबई-पुणे अंतर २० मिनिटात कसं कापणार?

साधारणत: मुंबई पुण्यासाठी २० मिनिटे लागतील, आणि यासाठी अंदाजे भाडे असणार आहे १२०० रूपये.

Nov 17, 2017, 11:48 AM IST
साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडविलेत

साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडविलेत

अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या साखर कारखान्यानं, शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी आदेश देऊन याबाबत तपासणी केली.  

Nov 16, 2017, 11:45 PM IST
 पुण्यात दशक्रिया सिनेमाचे बुकींग थांबवले

पुण्यात दशक्रिया सिनेमाचे बुकींग थांबवले

'दशक्रिया' या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी महासंघाकडून करण्यात येत होती. 

Nov 16, 2017, 04:06 PM IST
 बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवर बांधला जाणार पूल

बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवर बांधला जाणार पूल

 गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या बोपखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. 

Nov 15, 2017, 11:21 AM IST
वीजबिल थकवणाऱ्या पुणेकरांना दणका

वीजबिल थकवणाऱ्या पुणेकरांना दणका

पुण्यातील वीजबिल थकबाकीदारांची बत्ती गुल झालीय. गेल्या पाच दिवसांत सुमारे ५२ हजार ग्राहकांची वीज तोडण्यात आलीय. 

Nov 14, 2017, 09:42 PM IST
ठाकरे आणि पवारांच्या सौ.पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र

ठाकरे आणि पवारांच्या सौ.पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र

आपण पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र काम करू, असं आवाहन यावेळी केलं आहे.

Nov 13, 2017, 12:01 PM IST