पुलकित सम्राट

सलमानच्या मेहुण्याला डेट करते क्रिती

'हाऊसफुल ४' चित्रपटामुळे क्रिती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे.

Nov 18, 2019, 09:49 PM IST

बॉलिवूड कलाकारांना भावला ३ स्टोरीज हा सिनेमा!

एका वेगळ्या कथानकाचा सिनेमा ३ स्टोरीज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Mar 10, 2018, 07:58 AM IST

अभिनेता पुलकित सम्राटने कंटाळून ट्विटर अकाऊंट केलं बंद

बॉलिवूड अॅक्टर पुलकित सम्राटने त्याच्या वैयक्तीक आयुष्याशी संबंधित चर्चांवर नाराजी दर्शवली आहे. त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे. पुलकित त्याची पत्नी श्वेता रोहिराशी वेगळी झाल्यानंतर आणि अभिनेत्री यामी गौतमसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. या चर्चांना कंटाळून त्याने त्याचं अकाऊंट बंद केलं आहे.

Sep 5, 2016, 03:24 PM IST

अभिनेत्यानं केली हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड, प्रोड्युसर भरणार नुकसान भरपाई?

अभिनेता पुलकीत सम्राट आणि यामी गौतम या जोडीचा 'जुनुनियत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आदळलाय. याचाच राग पुलकीतच्या अनेक हरकतींमधून दिसून येतोय.

Jun 28, 2016, 08:16 PM IST

फोटोग्राफरवर धावून गेला अभिनेता पुलकित सम्राट

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट मुंबई एयरपोर्टवर एका फोटोग्राफरवर त्याचा फोटो काढल्यामुळे त्याच्यावर धावून गेला. फोटोग्राफरला त्याचा फोटो काढायचा होता पण हे पुलकितला आवडलं नाही आणि तो त्या फोटोग्राफरवर भडकला.

Jun 27, 2016, 09:21 PM IST

यामीपासून दूर राहा, सलमानचा पुलकितला सल्ला

सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगतेय. पुलकित काही दिवसांपूर्वीच सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरापासून वेगळा झाला. दोघांच्या लग्नाला अवघं एक वर्षही झालं नव्हत. पुलकित आणि यामी यांच्या अफेअरमुळे श्वेतापासून वेगळं राहण्याचा पुलकितने निर्णय़ घेतल्याचं बोललं जातंय.

Jan 10, 2016, 09:31 AM IST

वर्षभरातच सलमानच्या बहिणीचं लग्न मोडलं

बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि बॉलीवूड अभिनेता पुलकित सम्राट हे दोघेही वेगळे झाल्याचे वृत्त आहे. खुद्द श्वेतानाही या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

Nov 22, 2015, 03:32 PM IST

VIDEO : पाहा, 'बंगिस्तान'चे सुसाईड बॉम्बर्स!

बॉलिवूडमध्ये परफेक्ट कॉमिंक टायमिंगसाठी ओळखला जाणारा मराठमोळा हृतेश देशमुख आता 'बंगिस्तान'मधून लोकांना पोट धरून हसवण्यासाठी दाखल होतोय. 

Jun 12, 2015, 08:51 PM IST

धम्माल, मजा, मस्ती आणि ‘फुकरे’

मैत्रीवर आधारित चित्रपटांना सध्या चलती दिसून येतेय. मैत्रीवर आधारित फुकरे हा चित्रपट या आठवड्यात रिलीज झालाय. नव्या युगातील तरुणांची बिनधास्तपणे जगण्याची सवय, आयुष्यातील मजा, मस्ती हे सर्व या चित्रपटातून दिसतेय

Jun 15, 2013, 12:10 PM IST