पूनम पांडेचा दिवाळी धमाका

पूनम पांडेचा दिवाळी धमाका

देशात सर्वत्र दिवाळीची धूम आहे. सेलिब्रेटींसाठी दिवाळीचा सण विशेष असतो. अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच दिवाळी स्पेशल फोटोशूट केलेत.

Thursday 27, 2016, 10:45 AM IST
पूनम पांडेच्या अडल्ट सिनेमाचा ट्रेलर रिलीज

पूनम पांडेच्या अडल्ट सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अॅक्ट्रेस पूनम पांडे लाइम लाईटपासून दूर राहिल्यानंतर आता पुन्हा परत येत आहे. पुनम पांडे ही शॉर्ट फिल्म 'द वीकेंड' मधून पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ही एक शॉर्ट फिल्म आहे जी मोबाइल यूजर्ससाठी बनवण्यात आली आहे.

हो, मी विराटवर प्रेम करते !

हो, मी विराटवर प्रेम करते !

विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. कोहलीचं फॅन फॉलोअिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.

पूनम पांडेनं व्यक्त केली लग्न करायची इच्छा

पूनम पांडेनं व्यक्त केली लग्न करायची इच्छा

सोशल नेटवर्किंग साईटवर आपले बोल्ड फोटो टाकणारी पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते.

पूनम पांडेचं विराट कोहलीसाठी खास 'गिफ्ट'

पूनम पांडेचं विराट कोहलीसाठी खास 'गिफ्ट'

मुंबई : रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली.

हॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट

हॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट

टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात भर पडलेय ती हॉट मॉडेल पूनम पांडेची. पूनम हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात.

पूनम पांडेचा 'शॉकिंग टॅलेंट' अवतार, आपण पाहिला नसेल, ती अशी झाली...पाहा VIDEO

पूनम पांडेचा 'शॉकिंग टॅलेंट' अवतार, आपण पाहिला नसेल, ती अशी झाली...पाहा VIDEO

हॉ़ट मॉडेल अभिनेत्री पूनम पांडेने पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी नवा अवतार धारण केलाय. तुम्ही पाहिला नसाल? हा अवतार पाहिलात ते धक्का बसेल.

सेक्सी सँटानंतर पूनम पांडेचा 'सेक्सी संडे'

सेक्सी सँटानंतर पूनम पांडेचा 'सेक्सी संडे'

बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. पूनम पांडेने ट्विटरवर पोस्ट टाकून आपल्या फॉलोअर्सला हॅपी संडे नव्हे तर सेक्सी संड़ेचे गिफ्ट दिलेय.

लग्नापूर्वी प्रेंग्नेंट झाली पूनम पांडे, केला गर्भपात

लग्नापूर्वी प्रेंग्नेंट झाली पूनम पांडे, केला गर्भपात

  पूनम पांडे नेहमी काही ना काही असं करते की त्याने ती नेहमी चर्चेत राहते. नुकतीच एक अशी बातमी समोर आली आहे, त्यावर विश्वास करणे खूप कठीण आहे.

पूनम पांडे ख्रिसमसला चाहत्यांना देणार अनोखे गिफ्ट

पूनम पांडे ख्रिसमसला चाहत्यांना देणार अनोखे गिफ्ट

बॉलीवू़डमधील नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे आपल्या ट्विटर फॉलोअर्सना २५ डिसेंबर रोजी खास व्हिडीओचे गिफ्ट देणार आहे. २०११ मध्ये पूनमने ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. त्यानंतर आतापर्यंत तिचे ७,१८,०५७ फॉलोअर्स झालेत. 

पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले

पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले

 मॉडेल पूनम पांडेच्या हॉट अँड सेक्सी योगा इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. आतापर्यंत सुमारे ४३ लाख लोकांनी याला यू-ट्यूबवर पाहिले आहे. 

यू-ट्यूबवर पूनम पांडेच्या योगासनांचा व्हिडिओ वायरल

यू-ट्यूबवर पूनम पांडेच्या योगासनांचा व्हिडिओ वायरल

मॉडेल पूनम पांडे नेहमीच काही ना काही करून चर्चेचा विषय ठरते. कालच सर्वत्र योग दिन साजरा करण्यात आला. याच निमित्तानं पूनमनं तिचा योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. 

पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक

पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पूनम पांडेच्या आगामी 'हेलन' या सिनेमातील अभिनेता शोधण्यासाठी चक्क 'कौन बनेगा पूनम का हिरो' असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय

तुम्हीही बनू शकता पूनम पांडेच्या सिनेमाचे हिरो!

तुम्हीही बनू शकता पूनम पांडेच्या सिनेमाचे हिरो!

पूनम पांडेने 'नशा' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र नशा सिनेमा प्रेक्षकांना फारशा पसंतीला उतरला नाही. मात्र पूनम आता तिच्या आगामी सिनेमा 'हेलन'साठी तयार झाली आहे. या सिनेमात पूनम पांडेचे हिरो तुम्हीही बनू शकता.

रैनाच्या सेंच्युरीनंतर पूनमकडून असं अभिनंदन!

रैनाच्या सेंच्युरीनंतर पूनमकडून असं अभिनंदन!

सोशल मीडियावरील स्टार आणि आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  वर्ल्डकपमध्ये भारतानं झिम्बाब्वेला पराभूत केल्यावर तिनं ट्वीटरच्या माध्यमातून महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाचं कौतुक केलं आहे.

पूनम पांडेला फेसबुकचा झटका

पूनम पांडेला फेसबुकचा झटका

आपल्या फोटोंमुळे सतत चर्चेत असलेल्या पूनम पांडेला आज सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने बडा झटका दिला आहे. कारण पूनम पांडेचं फेसबुक पेज डिअॅक्टिव्ह केलं आहे.

पूनम पांडेनं आपल्याच अंदाजात घेतलं आइस बकेट चॅलेंज

पूनम पांडेनं आपल्याच अंदाजात घेतलं आइस बकेट चॅलेंज

 आइस बकेट चॅलेंजचा फिवर सर्वांवरच चढलाय. हॉलिवूडपासून बॉलिवूड, क्रिकेटर्ससह सर्वच सेलिब्रिटी यात सहभागी होत आहेत आणि आपला व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर टाकत आहेत. अशात मग कॉन्ट्रोवर्सी क्वीन पूनम पांडे कशी मागे राहील. 

भेटा, बॉलिवूडच्या 'ज्युनिअर' पूनम पांडेला!

भेटा, बॉलिवूडच्या 'ज्युनिअर' पूनम पांडेला!

पूनम पांडे म्हटलं की तुम्हाला अनेकदा न्यूड पोस्टरमुळे चर्चेत आलेली पूनम पांडे आठवेल... तसंच आपल्या ‘बोल्ड अँन्ड न्यूड’ पोस्टरमुळे पुनम पांडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय... पण, इथं ट्विटर क्वीन पूनम पांडे नाही तर हा बॉलिवूडचा एक नवा चेहरा आहे...  

मी ना पारसकरला ओळखत, ना 'त्या' मॉडेलला - पूनम पांडे

मी ना पारसकरला ओळखत, ना 'त्या' मॉडेलला - पूनम पांडे

मुंबईचे पोलीस उपायुक्त सुनील पारसकर आणि मॉडेल लैंगिक शोषण प्रकरणात पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आलेल्या पूनम पांडेनं मात्र आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत आपले हात झटकलेत. 

एक मेल... दोन फिमेल... आणि 9 ई-मेल!

एक मेल... दोन फिमेल... आणि 9 ई-मेल!

वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल यांच्या वादात आता नवी एन्ट्री घेतलीय, ती वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिनं... पारसकर आणि त्या मॉडेलमधील ई मेलचे पुरावेही झी मीडियाच्या हाती आलेत...