अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रहांचा शोध

अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रहांचा शोध

अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रह आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलतज्ज्ञांच्या टीमनं अशा तीन ग्रहांचा शोध लावलाय ज्यांचं नेचर हे पृथ्वीशी मिळतं-जुळतं आहे. 

आजचा चंद्र असणार खास आजचा चंद्र असणार खास

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे.

सूर्यग्रहणाबाबतच्या ६ महत्त्वाच्या गोष्टी सूर्यग्रहणाबाबतच्या ६ महत्त्वाच्या गोष्टी

यंदाच्या वर्षातील हे एकमेव सूर्यग्रहण ८ आणि ९ मार्चला जगभरात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाबाबतचे महत्त्वाचे फॅक्टस घ्या जाणून

VIDEO : पृथ्वी फिरायची थांबल्यास काय होईल, पाहा... VIDEO : पृथ्वी फिरायची थांबल्यास काय होईल, पाहा...

मुंबई : दिवसाला आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात.

पृथ्वीसारख्याच पण चार पटीनं मोठ्या ग्रहाचा शोध! पृथ्वीसारख्याच पण चार पटीनं मोठ्या ग्रहाचा शोध!

पृथ्वीशी मिळता जुळता आणखी एक ग्रह शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश मिळालंय. वैज्ञानिकांनी या ग्रहाला 'Wolf 1061c' असं नाव दिलंय. उल्लेखनीय म्हणजे, पृथ्वीप्रमाणे मनुष्याला या ग्रहावर राहण्यासाठी सर्वात अधिक शक्यता आहे.

... म्हणजे पृथ्वी २०१५मध्ये नष्ट होणार? पाहा व्हिडिओ ... म्हणजे पृथ्वी २०१५मध्ये नष्ट होणार? पाहा व्हिडिओ

पृथ्वी उद्या किंवा येत्या काही आठवड्यात नष्ट होणार आहे. हे आम्ही नाही एक व्हिडिओ सांगतोय. पृथ्वीवर झपाट्यानं होत असलेला वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग आणि हवेत पसरलेल्या धुलीकणांमुळे सध्या अनेक जीवांना आपला जीव गमावावा लागतोय. कारण त्यांना जगण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही.

हे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम हे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम

पृथ्वीवर असे काही गूढ, रहस्यमय प्राणी आहेत. त्यासंबंधी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहा... यात असे १० गूढ प्राणी दाखवण्यात आलेत, जे अजूनही रहस्यच आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून या प्राण्यांचं गूढ काही उकलल्या गेलं नाही. 

पाहा नासाच्या वेबसाइटवर फिरणारी पृथ्वी Live पाहा नासाच्या वेबसाइटवर फिरणारी पृथ्वी Live

 नासाने एक नवीन वेबसाइट सुरू केली असून रोज तुम्ही सुर्याने प्रकाशमान झालेल्या पृथ्वीचे फिरणारे फोटो तुम्ही पाहू शकतात. नासाच्या अर्थ पॉलिक्रोमेटिक कॅमेरा (इपीआयसी)द्वारा १२ ते ३६ तासांपूर्वी काढण्यात आलेले सुमारे १२ फोटो अमेरिकेची अंतराळ संस्था प्रसिद्ध करणार आहे. 

ग्रहणाप्रमाणे पृथ्वीवर १५ दिवस अंधार होणार ग्रहणाप्रमाणे पृथ्वीवर १५ दिवस अंधार होणार

गोंधळून जाऊ नका, ही बातमी पूर्णपणे निराधार आहे, सोशल नेटवर्किंगवर हा खोडसाडपणा करण्यात आला आहे, कारण हे ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य होणार आहे की,  पंधरा दिवसांसाठी ग्रहणाच्या वेळी होतो तसा पृथ्वीवर अंधार होणार आहे.

नासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र नासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र

नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.

30 जून असेल सर्वात मोठा दिवस 30 जून असेल सर्वात मोठा दिवस

वॉशिंग्टन : 30 जून म्हणजेच उद्याचा दिवस थोडा मोठा असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)नेही याला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. प्रत्येक दिवसात 86,400 सेकंद असतात, पण 30 जूनला एक अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेल्यामुळे इतर सामान्य दिवसांपेक्षा हा दिवस थोडा मोठा असणार आहे.

अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता

रशियानं पाठवलेलं एम-२७एम अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. रशियानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे हे अवकाशयान सोडलं होतं, मात्र यात २४ तासांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाशातच भरकटलेले हे यान झपाटय़ाने पृथ्वीकडे परतत असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. 

पृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते? पृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते?

ब्रम्हदेवाची पूजा एकाच ठिकाणी होते याबद्दल दोन पौराणिक कथा आहेत. त्या पैकी एक सरस्वती देवींची आहे आणि दुसरी शंकराची आहे. 

खगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून! खगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून!

आज नारळी पौर्णिमा... रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाच्या शुभ दिनी खगोल प्रेमींसाठीही एक गुडन्यूज आहे... आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतोय.. 

अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा

वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.

... तर नष्ट होईल पृथ्वी?

पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.

मंगळावर सर्वप्रथम वसाहत पृथ्वीवरील जिवाणूंची

मंगळावर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मंगळवार पाय ठेवतांनाही विचार करावा लागणार आहे. कारण मंगळावर पृथ्वीवरील जिवाणुंची सर्वप्रथम वसाहत असण्याची शक्यता आहे.

`नासा`ला मिळाली नवीन पृथ्वी?

`नासा`ने आता पृथ्वी ग्रहाशी अगदी सारखा दिसणारा एक ग्रह शोधून काढला आहे.

शुक्र ग्रहावरची बार्बी डॉल पृथ्वीवर अवतरली

बार्बी डॉल सारखं दिसण हे अनेक स्त्रियांच स्वप्न असतं. पण 28 वर्षाच्या मॉडल वेलेरिया ल्यूकानोवा हिने तर, मी जिवंत बार्बी डॉल आहे असाच दावा केला आहे.

पृथ्वीचा भाऊ सापडला, पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह सापडला

अंतराळात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र, याला आता अपवाद आहे, हे स्पष्ट झालं आहे. पृथ्वीपेक्षा आकारमानाने मोठा ग्रहाचा शोध लागला आहे. हा ग्रह पृथ्वीचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

फक्त काही लाखांत अंतराळात जाण्याची संधी!

इथल्या पर्यटकांना अंतराळ सहलीवर जाण्याची संधी देणाची एक अनोखी योजना सुरू करण्याचा विचार ही कंपनी करत आहे. यासाठी या ट्रॅव्हल कंपनीनं नेदरलँडच्या अंतराळ पर्यटन संस्थेसोबत एक करार केला असून २०१४च्या अखेरपर्यंत अंतराळ सहलींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.