पोपट

आमचा रोमियो हरवलाय... शोधून देणाऱ्याला 25 हजाराचे बक्षिस

ठाण्यातील एका दाम्पत्याने आपला पोपट हरवल्याची जाहिरात वर्तमान पत्रात दिली आहे. पोपट शोधणाऱ्याला 25 हजाराचे बक्षिस दिले जाणार आहे. 

Oct 6, 2023, 04:10 PM IST

ऐकावं ते नवलच! पाळलेला पोपट उडून गेला, कुटुंबाने अन्नत्याग केला, मुलीने शिक्षण सोडलं... शहरभर लावले पोस्टर्स

Pet Parrot: कुटुंबातील एक सदस्य बनलेला पाळलेला पोपट अचानक उडून गेला, याचा धक्का संपूर्ण कुटुंबाला बसला. या कुटुंबाने चक्क अन्नत्याग केला असून शहरभर पोस्टर्स लावून इनामही घोषित केलं आहे. 

Mar 28, 2023, 05:00 PM IST

Video: आता पोपटाला लागलं WhatsApp चं वेड, मेसेज टाइप केल्याचा व्हिडीओ व्हायरल

नुकताच एक हत्ती स्मार्टफोन पाहत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका पोपटाला व्हॉट्सअ‍ॅपचं वेड लागल्याचं पाहायला मिळतं. 

Nov 3, 2022, 07:48 PM IST

मालकिणीच्या आवाजात पोपटानं ऑर्डर केलं आइस्क्रीम, सुका मेवा आणि...

पोपटानं मालकिणीच्या आवाजात चक्क ऑनलाईन ऑर्डर देऊन टाकली... 

Dec 19, 2018, 04:25 PM IST
PT54S

टिटवाळा । ज्योतिषांच्या तावडीतून 8 पोपटांची सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 01:34 PM IST

माणसांनाच नाही तर 'या' पोपटांना देखील लागली अफूची लत

पक्ष्यांना देखील अफूची लत लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Mar 13, 2018, 02:38 PM IST

भंडारा | गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:07 AM IST

रडणाऱ्या बाळाला शांत करणारा विठू (व्हिडिओ)

हल्ली सोशल मीडियावर प्राण्यांचे फार व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 31, 2018, 09:05 PM IST

एक चूक आणि अश्विनचा झाला पोपट!

ट्विटरवर केलेली एक चूक भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला चांगलीच महागात पडली आहे.

Sep 14, 2017, 09:53 PM IST

पोपटाने केली नवऱ्याची पोलखोल

कुवैतमधील एका व्यक्तीला आपल्या घरी पोपट पाळणे चांगलेच महागात पडलेय. पोपट हुशार असतात मात्र तितकेच बोलबच्चनही. मात्र त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा माणसांना त्रासदायक ठरते. असेच काहीसे कुवैतमधील एका व्यक्तीसोबत झालेय. 

Oct 27, 2016, 10:07 AM IST

अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती....

वेळ - दुपारची

स्थळ - सिमेंट्र काँक्रिटच्या जंगलातील एक घर
रोजच्या धावपळीतून काहीसे निवांत क्षण शोधत कल्याणमध्ये राहणा-या प्रताप काळोखेंनी हॉलमध्येच फ्रेंच विंडोलगत आपल्या भाच्यासोबत अंगतपंगत मांडली होती...

Aug 22, 2016, 07:33 PM IST

४ हजार 'पोपट' एकत्र टिपतात दाणे, पाहा व्हिडिओ

कधी आपण तब्बल चार हजार पोपट एकत्र, एकाच रांगेत दाणे टीपतांना पाहिलेत? आपण जर हे दृश्य पाहिलं नसेल तर आता पाहा.... 

Nov 3, 2015, 12:02 PM IST