प्रकाश आंबेडकर

भिडेंच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून सरकारला ८ दिवसाची मुदत

भिडेंच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून सरकारला ८ दिवसाची मुदत

मुंबईत दलित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. 

Mar 26, 2018, 05:32 PM IST
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आज आंबेडकरांची एल्गार रॅली

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आज आंबेडकरांची एल्गार रॅली

संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात येणा-या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. पण पोलिसांचा आदेश नाकारून एल्गार मोर्चासाठी कार्यकर्ते सीएसएमटी स्टेशनवर जमा व्हायला सुरूवात झालीय. पोलिसांनी केवळ आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र मोर्चा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मांडलीय.  

Mar 26, 2018, 09:28 AM IST
परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा काढणार- प्रकाश आंबेडकर

परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा काढणार- प्रकाश आंबेडकर

 मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Mar 25, 2018, 08:43 PM IST
संभाजी भिडे यांना अटक करा, अन्यथा मोर्चा काढणार - प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडे यांना अटक करा, अन्यथा मोर्चा काढणार - प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडेंची चौकशी करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना आज अपयश आलं. दरम्यान, संभाजी भिडे यांना अटक केली तर वातावरण निवळेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. मात्र अटक केली नाही तर २६ मार्चला मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिलाय.

Mar 22, 2018, 09:07 PM IST
संभाजी भिडेंकडून प्रकाश आंबेडकरांच्या चौकशीची मागणी

संभाजी भिडेंकडून प्रकाश आंबेडकरांच्या चौकशीची मागणी

 प्रकाश आंबेडकर लहान मुलांसारखे आरोप करतायत, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केलीय.

Mar 19, 2018, 05:19 PM IST
संभाजी भिडेंना अटक न केल्यास २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा - प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडेंना अटक न केल्यास २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा - प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक केली नाही तर २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा आणू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 

Mar 16, 2018, 08:45 AM IST
'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'

'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'

मोहन भागवत यांनी लष्कराबद्दल वक्तव्य करून पंतप्रधान मोदींनाच एकप्रकारे इशारा दिलाय, असा टोला भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाणलाय.  

Feb 13, 2018, 11:01 PM IST
एकबोटे आणि भिडेंना अटक का नाही? - आंबेडकरांचा सवाल

एकबोटे आणि भिडेंना अटक का नाही? - आंबेडकरांचा सवाल

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अॅट्रोसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अजून अटक का झालेली नाही? असा परखड सवाल प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय.

Jan 16, 2018, 12:06 PM IST
प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंचा टोला

प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंचा टोला

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात बंद बंदच आवाहन केलं होतं, मात्र मी मंत्री असल्यामुळे या बंदमध्ये मला सहभागी होता आलं नाही.

Jan 14, 2018, 08:08 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

संभाजी भिडेंच्या निकटवर्तीयानं मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचं आव्हान फेसबुकवर केल्याची धक्कादायक माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उघड केलीये.

Jan 10, 2018, 03:12 PM IST
बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार?

बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान झालेल्या नुकसानीचं महसूल विभाग सर्वेक्षण करत आहे. 

Jan 6, 2018, 09:48 AM IST
महाराष्ट्र बंदने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व सक्षम, भाजपसह आठवलेंना मात्र चिंता

महाराष्ट्र बंदने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व सक्षम, भाजपसह आठवलेंना मात्र चिंता

महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे.  

Jan 4, 2018, 10:47 PM IST
दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.

Jan 4, 2018, 10:09 PM IST
कोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - प्रकाश आंबेडकर

कोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - प्रकाश आंबेडकर

सकाळी ११ वाजता आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Jan 4, 2018, 02:17 PM IST
महाराष्ट्र बंद यशस्वी, प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढली

महाराष्ट्र बंद यशस्वी, प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढली

कोरेगाव - भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दलित समाजाचा मोठा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Jan 4, 2018, 09:59 AM IST