प्रणव मुखर्जी

'इंदिरा गांधी आयुष्यभर विचारांची लढाई लढल्या'

'इंदिरा गांधी आयुष्यभर विचारांची लढाई लढल्या'

इतिहासाच्या पानांमध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव अजरामर आहे.

Nov 19, 2017, 04:50 PM IST
'शिवसेनाप्रमुखांना भेटल्याने सोनिया गांधी नाराज'

'शिवसेनाप्रमुखांना भेटल्याने सोनिया गांधी नाराज'

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नाराज होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

Oct 17, 2017, 11:39 AM IST
मी पंतप्रधान झालो तेव्हा प्रणव मुखर्जी नाराज होते - मनमोहन सिंह

मी पंतप्रधान झालो तेव्हा प्रणव मुखर्जी नाराज होते - मनमोहन सिंह

'मी पंतप्रधान बनलो त्यावेळी प्रणव मुखर्जी नाराज झाले होते' असा गौप्यस्फोट केलाय खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी... 

Oct 13, 2017, 10:59 PM IST
'या' मुलासोबत प्रणव मुखर्जींनी काढला खास सेल्फी

'या' मुलासोबत प्रणव मुखर्जींनी काढला खास सेल्फी

आजकाल प्रत्येक लहान क्षण आठवणीच्या स्वरूपात कैद करण्यासाठी सेल्फी काढला जातो.

Sep 1, 2017, 04:24 PM IST
 मोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर

मोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर

 माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भावपूर्ण पत्र लिहिले. 

Aug 3, 2017, 06:50 PM IST
पंतप्रधान मोदींचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भावूक पत्र

पंतप्रधान मोदींचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भावूक पत्र

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे काही दिवसांपूर्वी पदमुक्त झाले. त्यांनी आज ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी त्यांनी लिहिलेलं पत्र शेअर केलं. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे. 'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनाला भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे. 

Aug 3, 2017, 04:42 PM IST
'शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं'

'शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं'

शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं, असं आवाहन मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय.

Jul 24, 2017, 10:33 PM IST
शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निरोप

शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निरोप

मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात निरोप देण्यात आला.

Jul 23, 2017, 11:17 PM IST
प्रणव मुखर्जींना देण्यात येणार अविस्मरणीय फेयरवेल

प्रणव मुखर्जींना देण्यात येणार अविस्मरणीय फेयरवेल

संसद सदस्य त्यांना अविस्मरणीय फेयरवेल देणार आहेत अशी माहिती मिळत आहे. 

Jul 23, 2017, 01:32 PM IST
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केलं - पंतप्रधान मोदी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केलं - पंतप्रधान मोदी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीवर आधारित एका छायाचित्रांच्या पुस्तकाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. हे उद्गार काढताना मोदींचा गळा दाटून आला होता.

Jul 3, 2017, 09:16 AM IST
देशात 'अर्थक्रांती! GST अखेर लागू

देशात 'अर्थक्रांती! GST अखेर लागू

देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.

Jul 1, 2017, 06:50 AM IST
भाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर काँग्रेसचा २२ तारखेला निर्णय

भाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर काँग्रेसचा २२ तारखेला निर्णय

 राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे. 

Jun 19, 2017, 04:24 PM IST
सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आहे.

Jun 16, 2017, 06:53 PM IST
सरसंघचालक राष्ट्रपती मुखर्जींच्या भेटीला

सरसंघचालक राष्ट्रपती मुखर्जींच्या भेटीला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भेटीला राष्ट्रपती भावनात गेले आहेत

Jun 16, 2017, 03:32 PM IST
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण : अक्षय कुमार, सोनम कपूर सन्मानित; मराठीचा बोलबाला

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण : अक्षय कुमार, सोनम कपूर सन्मानित; मराठीचा बोलबाला

‘रुस्तम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तर मल्याळम अभिनेत्री सुरभी लक्ष्मीने ‘मिनामीनुनगु’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार मिळाला. 

May 3, 2017, 09:15 PM IST