प्रणव मुखर्जी

एखाद्या संन्यासी व्यक्तीला भारतरत्न द्या- बाबा रामदेव

पुरस्कार विजेत्यांच्या नावांमुळे नाराजीचं वातावरण 

Jan 27, 2019, 09:19 AM IST
Nanaji Deshmukh,Bhupen Hazarika,Pranab Mukherjee Conferred With Bharat Ratna PT26M40S

नवी दिल्ली । प्रणव मुखर्जी, भूपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना 'भारतरत्न'जाहीर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ गायक भूपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार आहे. नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या राजकारणातील योगदानाबाबत प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

Jan 25, 2019, 11:35 PM IST

प्रणव मुखर्जींमुळे संघाच्या सदस्यत्व अर्जामध्ये तिप्पट वाढ - आरएसएस

यातील ४० टक्के अर्ज केवळ प्रणव मुखर्जी यांच्या गृह राज्यातील - पश्चिम बंगालमधून

Jun 26, 2018, 04:49 PM IST

ज्याची भीती होती तेच झालं - शर्मिष्ठा मुखर्जी

शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांना आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्यास विरोध दर्शवला होता

Jun 8, 2018, 09:39 AM IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी डॉ. हेडगेवारांबद्दल म्हणाले....

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिप्रायवहीत डॉ. हेडगेवारांबद्दल टिपणी केली आहे.

Jun 7, 2018, 06:46 PM IST

मुखर्जींच्या आरएसएस / नागपूर भेटीबद्दल संघ काय म्हणतो...

मुखर्जींच्या आरएसएस / नागपूर भेटीबद्दल संघ काय म्हणतो... 

Jun 7, 2018, 09:34 AM IST

प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल

  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. 

Jun 7, 2018, 09:26 AM IST

नागपूर दौऱ्यावरून प्रणव मुखर्जींना मुलीकडून सूचना वजा सल्ला

'नागपुरात जाऊन तुम्ही भाजप / आरएसएसला खोट्या कहाण्या रचण्यासाठी खुली सूट देत आहात'

Jun 7, 2018, 08:55 AM IST

आरएसएसच्या कार्यक्रमाला प्रणवदांची उपस्थिती, अमित शाह म्हणतात...

आरएसएसच्या कार्यक्रमाला प्रणवदांची उपस्थिती, अमित शाह म्हणतात... 

Jun 7, 2018, 08:03 AM IST

संघाच्या कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल

संघाच्या कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल

Jun 6, 2018, 09:46 PM IST

आरएसएसच्या कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत.

Jun 6, 2018, 07:43 PM IST

नागपूर । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 06:38 PM IST

प्रणव मुखर्जी नागपूरमध्ये काय बोलणार? सर्वांना उत्सुकता

 'मला जे काही बोलायचे ते मी नागपूमध्येच बोलेन', असे मुखर्जी म्हणाले होते.

Jun 6, 2018, 08:07 AM IST