प्रभाग निकाल

ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड

ठाण्याच्या अठराव्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये.  

Mar 6, 2017, 03:25 PM IST

पुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी

यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय. 

Feb 25, 2017, 07:27 PM IST

ही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.

Feb 24, 2017, 04:44 PM IST

नाशिक महापालिकेत ७९ वर्षांच्या नगरसेविका

राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून ७९ वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात.

Feb 24, 2017, 03:40 PM IST

निवडणुकीत सोनाली बेंद्रेचा पराभव

ठाणे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या महापालिकेत मनसेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही. 

Feb 24, 2017, 11:01 AM IST

ठाणे महापालिका निवडणुकीची अंतिम आकडेवारी

ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे.

Feb 23, 2017, 08:40 PM IST

दोन गैर-मुस्लिम महिला एमआयएमच्या नगरसेविका

 सोलापूर महापालिकेतील १०२ जागांपैकी १२ जागा या एमआयएमने पटकावल्या आहेत. यात दोन गैर मुस्लिम उमेदवारांना विजय मिळविण्यात यश आले आहे. 

Feb 23, 2017, 07:46 PM IST

अजित पवारांचा गड उद्धवस्त, भाजपला मोठे यश

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला न भूतो न भविष्यती असे यश मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱा अजित पवारांच्या गडाला भाजपने यंदाच्या निवडणुकीत मोठा सुरुंग लावला.

Feb 23, 2017, 07:33 PM IST

निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला

निवडणूक लढवताना उमेदवाराकडे आत्मविश्वास जरुर असावा मात्र तो जर अति झाला तर त्याची माती होते. असेच काहीसे पुण्याच्या प्रभाग क्र १६ कसबा-सोमवार पेठेतील भाजपचे उमेदवार गणेश मधुकर बीडकर यांच्यासोबत घडले.

Feb 23, 2017, 06:35 PM IST

ठाण्यात शिवसेनेचा भगवा फडकला! एमआयएमचीही एन्ट्री

मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढत होत असताना ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे.

Feb 23, 2017, 06:03 PM IST

राष्ट्रवादीचे माजी महापौर आर एस कुमार ७व्या वेळी पराभूत

अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसलाय.

Feb 23, 2017, 04:46 PM IST

अजित पवार यांच्या वर्चस्वाला जबर धक्का

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. 

Feb 23, 2017, 03:50 PM IST