प्राध्यापक

'सिंहगड इन्स्टिट्युट'च्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांची काय चूक?

'सिंहगड इन्स्टिट्युट'च्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांची काय चूक?

पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशबंदी करण्यात आलीय. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समितीनं हा निर्णय घेतलाय.

Feb 8, 2018, 08:28 PM IST
प्राध्यापकांचा एकदिवसीय संप, बारावी परिक्षेवरही बहिष्कार?

प्राध्यापकांचा एकदिवसीय संप, बारावी परिक्षेवरही बहिष्कार?

बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिलाय. मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अर्थात 'मुक्टू'नं हा इशारा दिलाय. 

Jan 19, 2018, 12:27 PM IST
सातवा वेतन आयोग : प्राध्यापकांना दिवाळीचा बंपर बोनस

सातवा वेतन आयोग : प्राध्यापकांना दिवाळीचा बंपर बोनस

  देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सातव्या वेतन आयोगातील शिफारशींवर अंमलबजावणी कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये देशातील 7.58 लाख प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Oct 12, 2017, 10:33 PM IST
प्राध्यापक डॉ. नीरज हातेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय

प्राध्यापक डॉ. नीरज हातेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रसिद्ध प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 31, 2017, 10:59 AM IST
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं उद्या आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं उद्या आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनीच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

Jul 16, 2017, 08:43 PM IST
विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी प्राध्यापकाला बदडले, १२ जण अटकेत

विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी प्राध्यापकाला बदडले, १२ जण अटकेत

विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला बदडणाऱ्या खाजगी संस्थेच्या अध्यक्षासह १२ जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली... 

Apr 20, 2017, 08:43 PM IST
हॉल तिकीटासाठी प्राध्यापकाची विद्यार्थ्यीनीकडे अश्लील मागणी

हॉल तिकीटासाठी प्राध्यापकाची विद्यार्थ्यीनीकडे अश्लील मागणी

 परीक्षेकरता आवश्यक असलेले हॉल तिकीट जप्त केल्यानंतर ते परत देण्याकरता प्राध्यापकाने एका विद्यार्थिनींकडे अश्लील मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.

Apr 19, 2017, 08:25 PM IST
मुंबईत विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी प्राध्यापकाला अटक

मुंबईत विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी प्राध्यापकाला अटक

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकऱणी डहाणूकर कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक करण्याता आली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप डहाणूकर कॉलेजच्या प्राध्यापकावर आहे. 

Jul 21, 2016, 09:03 AM IST
मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या आरोप या प्राध्यापकावर आहे.

Jun 8, 2016, 12:14 AM IST
पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांची विद्यापीठात एन्ट्री

पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांची विद्यापीठात एन्ट्री

चंदीगढ : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत जाणार आहेत. 

Apr 7, 2016, 01:26 PM IST
पाकिस्तानी प्राध्यापकाने माणुसकीसाठी दिले प्राण

पाकिस्तानी प्राध्यापकाने माणुसकीसाठी दिले प्राण

पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर स्थित बाचा खान विद्यापीठात आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले.

Jan 20, 2016, 07:58 PM IST
मुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार

मुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार

मुंबई आणि कोकणातील प्राध्यापकांना ७३ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Dec 22, 2015, 10:28 PM IST
भाजपचा गुंड पदाधिकारी सुमित ठाकूरला अखेर अटक

भाजपचा गुंड पदाधिकारी सुमित ठाकूरला अखेर अटक

 नागपूरचा फरार भाजप पदाधिकारी सुमित ठाकूरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अमरावतीमधल्या धामणगाव रेल्वे इथून नागपूर क्राईम ब्रान्चनं त्याला अटक केलीय.

Oct 9, 2015, 04:08 PM IST
'भाजप'च्या गावगुंडानं प्राध्यापकाची गाडी जाळली

'भाजप'च्या गावगुंडानं प्राध्यापकाची गाडी जाळली

नागपूरच्या एका स्वत:ला भाजप नेता म्हणवणाऱ्या गावगुंडानं एका प्राध्यापकाच्या गाडीची आणि बाइकची तोडफोड केल्याच्या घटनेला जेम-तेम आठवडा लोटला असतानाच, आता त्याच प्राध्यापकाची आणखी एक गाडी जाळण्यात आलीय. प्रेरणानगर भागात ही घटना घडलीय.

Sep 25, 2015, 08:38 PM IST
बारामतीत अधिक महिन्याच्या वाणासाठी प्राध्यापक विवाहितेला पेटविले

बारामतीत अधिक महिन्याच्या वाणासाठी प्राध्यापक विवाहितेला पेटविले

बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राध्यापक असणाऱ्या महिलेने अधिक महिण्याचे वाण दिले नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती जवळपास ८५ टक्के भाजली. दरम्यान, यवत पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केली. दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Jul 8, 2015, 03:24 PM IST