बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कडक धोरण : मुख्यमंत्री

बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कडक धोरण : मुख्यमंत्री

एसआरए प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

पिंपरीचा लखोबा लोखंडे फसवायचा विधवा महिलांना...

पिंपरीचा लखोबा लोखंडे फसवायचा विधवा महिलांना...

लग्नाच्या संकेतस्थळावर खोटं प्रोफाइल बनवून महिलांना फसवणाऱ्या मुंबईतल्या एका भामट्याला पिंपरी चिंचवड च्या भोसरी पोलिसांनी अटक केलीय. या भामट्याने अनेक महिलांना फसवल्याचं समोर आलंय

मेणबत्ती तयार करता करता त्यांनी केली अनेकांची 'बत्ती गूल'!

मेणबत्ती तयार करता करता त्यांनी केली अनेकांची 'बत्ती गूल'!

औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृह उद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

नोट बदलण्यासाठी एक तरुणी आली आणि गर्दीने तिचे जीवनच बदलले

नोट बदलण्यासाठी एक तरुणी आली आणि गर्दीने तिचे जीवनच बदलले

मध्य प्रदेशमध्ये कालापाठ येथे काही महिला भारतीय स्टेट बॅंकमध्ये आज शनिवारी दुपारी आपल्याकडील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एक तरुणीही रांगेत उभी होती. त्यावेळी उपस्थित महिलांची नजर तिच्यावर पडली आणि चक्रेच फिरलीत.

34 हजारांच्या 'आयफोन'ऐवजी हाती मिळाला 5 रुपयांचा साबण!

34 हजारांच्या 'आयफोन'ऐवजी हाती मिळाला 5 रुपयांचा साबण!

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'च्या धांदरटपणाचा फटका आणखी एका ग्राहकाला बसल्याचं समोर येतंय. 33,990 रुपयांच्या 'आयफोन 6'च्या ऐवजी फ्लिपकार्टनं या ग्राहकाच्या हातात चक्क 5 रुपयांचा साबण ठेवला.

कुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक

चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. 

लग्नाचे अमिष दाखवून 94 लाखांची फसवणूक

लग्नाचे अमिष दाखवून 94 लाखांची फसवणूक

फेसबुकच्या सहाय्याने ओळख झालेल्याने व्यक्तीने 64 वर्षीय महिलेस लग्नाचे अमिष दाखवून 94 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडलाय.

सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे उघड

सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे उघड

कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडल्याचं स्पष्ट झाले आहे. कारण केंद्रातील मोदी सरकारने सूचना दिल्याप्रमाणे राज्य सरकारने कांदा खरेदीसंदर्भात प्रस्तावच केंद्राला पाठवलाच नसल्या पुढे आले आहे.

पुण्यातील 350 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा

पुण्यातील 350 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा

आयटी कंपनीत नोकरी देण्य़ाच्या नावाखाली साडेतीनशे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका. 

तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...

तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...

अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला ८१ लाखांचा गंडा

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला ८१ लाखांचा गंडा

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शंकर मोरे यांना ८१ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचं समोर आलंय. 

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या  तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

फसवणूक : बिल्डर मंगलप्रभात लोढांविरोधात 'मोफा' अंतर्गत गुन्हा

फसवणूक : बिल्डर मंगलप्रभात लोढांविरोधात 'मोफा' अंतर्गत गुन्हा

 मोफाअंतर्गत बिल्डर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईतला सर्वात मोठा 'कॉनमॅन' अटकेत

मुंबईतला सर्वात मोठा 'कॉनमॅन' अटकेत

मुंबईमध्ये तरुणींची फसवणूक करणाऱ्य़ा एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मॅट्रिमोनियल साइट्सद्वारे हा तरुणींना फसवायचा. तरुणींसोबत शारिरीक संबंध बनवायचा आणि त्यानंतर पैसे घेऊन फरार व्हायचा. 

परताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा

परताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा

अत्यंत आकर्षक परताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्याला ठाणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 

धोनीची 20 कोटी रुपयांची फसवणूक

धोनीची 20 कोटी रुपयांची फसवणूक

भारताच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची तब्बल 20 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा

बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा

शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं. 

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या नावानं बेरोजगाराची फसवणूक

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या नावानं बेरोजगाराची फसवणूक

पंतप्रधान कौशल्य विकास योजना म्हणजेच कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारनं स्कील इंडिया योजना आखली.

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो या फोनपासून सावधान !

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो या फोनपासून सावधान !

तर अजिबात त्याची माहिती देऊ नका.