कमी कपडे वापरण्याचे १० आश्चर्यकारक फायदे...

कमी कपडे वापरण्याचे १० आश्चर्यकारक फायदे...

तुमचं भरलेलं कपड्यांचं कपाट पाहून कदाचित तुम्हाला आनंद होत असेल... की तुमच्याकडे इतके सगळे कपडे आहेत. 

सातवा वेतन आयोगातील खास गोष्टी : १२० सेकंदात जाणून घ्या फायदे सातवा वेतन आयोगातील खास गोष्टी : १२० सेकंदात जाणून घ्या फायदे

केंद्र सरकारने नुकतीच सातव्या वेतन आयोगातील शिफारशींना मंजुरी दिलीये. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३ टक्के वाढ होणार आहे.

 करवंद खाण्याचे हे आहेत फायदे करवंद खाण्याचे हे आहेत फायदे

आपल्यापैकी अनेक जणांना करवंदाचे महत्व माहीत नसेल. एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे की, तुमची स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढवण्यात करवंदची महत्त्वाची भूमिका बजावते.

पीपीएफ अकाऊंट असणाऱ्यांसाठी 7 महत्त्वाच्या गोष्टी पीपीएफ अकाऊंट असणाऱ्यांसाठी 7 महत्त्वाच्या गोष्टी

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफच्या योजनेमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले आहेत.

जाणून घ्या हे बदामाचे १० फायदे जाणून घ्या हे बदामाचे १० फायदे

सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू सोडल्यास अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही. बदाम, पिस्ता, बेदाणा, अंजीर यांच्या सेवनाने चरबी वाढत नाही. सुका मेव्यामधील बदामात सर्वात लो फॅट असतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम हा स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

डार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे डार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे

तुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.

कच्ची केळी खायचे 5 फायदे कच्ची केळी खायचे 5 फायदे

पिकलेल्या केळ्यांचे अनेक फायदे सगळ्यांना माहिती आहेत. पण कच्चा केळ्यांच्या फायद्याविषयी मात्र अनेकांना कल्पनाही नसेल. 

मधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट! मधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट!

तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं? या प्रश्नावर बहुतांश लोकांचं उत्तर होय असंच असेल... पण, चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

अननसाचे आरोग्याला १० फायदे अननसाचे आरोग्याला १० फायदे

अननस तुमचे त्वजा तजेलदार करतं, सुंदर बनवतं, एवढंच नाही तुमची पचन क्षमता सुधारतं, व्हिटामीन सी हिरड्यांना निरोगी ठेवतं. पाहा अननसचे आरोग्याला होणारे १० फायदे

व्हिडिओ : पाहा, पोहणं का आहे सर्वात उत्तम व्यायाम! व्हिडिओ : पाहा, पोहणं का आहे सर्वात उत्तम व्यायाम!

व्यायाम म्हटलं की काही जणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं... अशा लोकांसाठी पोहण्याचा व्यायाम उत्तम ठरू शकतो... 

स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा.... स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....

आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.

उन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे उन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे

प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.

उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे ५ फायदे उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे ५ फायदे

मुंबई : आता उन्हाळा सुरू झालाच आहे. शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज या मोसमात असते. तेव्हा टरबूज हे एक अत्यंत चांगले फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाणे अतिशय गरजेचे आहे.

कच्ची पपई खाण्याचे हे आहेत फायदे कच्ची पपई खाण्याचे हे आहेत फायदे

मुंबई : कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते. 

भाताचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील! भाताचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील!

तुम्ही तुमच्या घरी तांदूळ शिजवण्यासाठी नक्कीच प्रेशन कुकर किंवा इलेक्ट्रिक कुकरचा वापर करत असाल... परंतु, तुमच्या आजीच्या काळात मात्र मोठ्या टोपात तांदूळ शिजवले जात असत. 

मोरपीस घरात ठेवण्याचे हे आहेत ५ फायदे मोरपीस घरात ठेवण्याचे हे आहेत ५ फायदे

मुंबई : आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होई ना घरात मोरपीस ठेवतात. मोरपीस आकर्षक तर दिसतेच, पण, त्याते ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदेही आहेत. 

केसांना रोज तेल लावण्याचे फायदे केसांना रोज तेल लावण्याचे फायदे

केसांना रोज तेल लावल्यामुळे केस आणखी मजबूत होतात, तसंच केस पांढरेही होत नाहीत. 

बनाना मिल्क शेक पिण्याचे हे आहेत फायदे... बनाना मिल्क शेक पिण्याचे हे आहेत फायदे...

सकाळी कामाच्या गरबडीत तुम्हीही न्याहारी करायचं टाळता का? उत्तर होय असेल तर तुमची ही सवय त्वरीत बदलण्याचा प्रयत्न करा. ही सवय अशीच तर बदलणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील... आणि यासाठी तुमच्यासाठीच आहे हा एक सोप्पा उपाय... 

वेलची खाण्याचे हे आहेत फायदे वेलची खाण्याचे हे आहेत फायदे

मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत बहुपयोगी काकडीचे सहा फायदे उन्हाळ्याच्या दिवसांत बहुपयोगी काकडीचे सहा फायदे

रसाळ काकडी मीठ टाकून तुम्ही एव्हाना बऱ्याचदा खाल्ली असेल... पण, याच बहुगुणी काकडीचा तुमच्या शरीराला आणि स्वास्थ्याला कसा फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

कपाळावर चंदन लावण्याचे सहा फायदे... कपाळावर चंदन लावण्याचे सहा फायदे...

हिंदू धर्मात चंदनाचं अनन्यासाधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. परंतु, याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?