फूल

अंतराळात उमललं हे पहिलं फूल

अंतराळात उमललं हे पहिलं फूल

अंतराळ तंत्रज्ञानानं नवी उंची गाठलीय. अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रावर पहिलं फूल उमलंय. मार्च 2015 पासून हे फूल उमलावं म्हणून नासाचे अंतराळातील स्पेस स्टेशनवर काम करणारे शास्त्रज्ञ काम करत होते. त्यात शनिवारी यश आलं. 

Jan 18, 2016, 05:40 PM IST

मंदिरातील फूल आणि माळांनी तयार होणार वीज!

अयोध्या मंदिरात लाखो श्रद्धाळू फूल आणि बेलपत्र वाहून आपली आस्था व्यक्त करतात. भक्तांच्या श्रद्धेची ही भेट वस्तू बनतो पण दुसऱ्या दिवशी ही सामुग्री मंदिराच्या गल्ली बाहेर डंप करण्यात येते.

Jun 23, 2014, 09:18 PM IST

मंगळ ग्रहावर उमलले फूल!

नासाच्या वैज्ञानिकांनी या ग्रहावर खास पाकळ्या असलेल्या क्लस्टरचा शोध लावला आहे. यावरून मंगळावर फूल उमलत असतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Jan 7, 2013, 04:30 PM IST