फेरीवाल्यांचा मार वाचविण्यासाठी पळणाऱ्या युवकाचा लोकलखाली मृत्यू

फेरीवाल्यांचा मार वाचविण्यासाठी पळणाऱ्या युवकाचा लोकलखाली मृत्यू

 ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढत चाललीय. फेरीवाल्यांच्या गुंडगिरीमुळे आसनगाव इथं राहणा-या युवकाला नाहक जीव गमवावा लागलाय. 

कल्याणमध्ये फेरीवाल्यांच्या दादागिरी आणि मुजोरीचा

कल्याणमध्ये फेरीवाल्यांच्या दादागिरी आणि मुजोरीचा

सध्या कल्याणमध्ये फेरीवाल्यांच्या दादागिरी आणि मुजोरीचा प्रश्न बराच गाजतोय. महापालिका अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यँत फेरीवाल्यांची माजल गेली. 

कल्याणमध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी, महिला पोलिसाला केली मारहाण

कल्याणमध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी, महिला पोलिसाला केली मारहाण

येथील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उगारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काल रात्री फेरीवाल्यांनी चक्क कारवाई करणाऱ्या आर पी एफच्या महिला अधिकाऱ्याला कार्यलयात घुसून शिवीगाळ करत मारहान केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा फेरीवाल्यांना अटक केली आहे. 

कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात व्यापारी आक्रमक, रास्तारोको

कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात व्यापारी आक्रमक, रास्तारोको

 फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. याविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तसेच मोर्चाचे आयोजन केलेय.

मुंबईतील बेकायदेशीर स्टॉल्स, फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश

मुंबईतील बेकायदेशीर स्टॉल्स, फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश

मुंबईतल्या रस्त्यांवर बेकायदेशीरपणे स्टॉल्स लावून अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. त्यामुळं वडापाव आणि चायनीजच्या बेकायदा गाड्यांवर संक्रांत कोसळलीय. 

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संजय निरुपम एकाकी

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संजय निरुपम एकाकी

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन संजय निरुपम यांचा गुरुदास कामत यांनी निषेध केलाय. 

मनसेचे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, केली मारहाण

मनसेचे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, केली मारहाण

उत्तर मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व इथल्या पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाजवळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. परिसरात बेकायदेशीरपणे धंदा करणाऱ्या फेरिवाल्यांविरोधातलं हे आंदोलन होतं. 

मुंबईवरील फेरीवाल्यांचा विळखा वाढणार

सध्या मुंबईत अडीच लाख फेरीवाले व्यवसाय करतात. मात्र या नव्या विधेयकामुळं मुंबईत अजून एक लाख फेरिवाले वाढणार आहेत. त्यामुळं मुंबईला हॉकर्सचा विळखा बसण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती वॉर्कस असोसिएशने केलीयं..

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेचा विरोध

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभूंनी केला.

फेरीवाले मुंबईत आंदोलन करणारच...

पोलिसांच्या कारवाईविरोधात फेरीवाल्यांनी २४ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आझाद हॉकर्स युनियन आणि इतर सात संघटना शांततेच्या मार्गानं आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

राज ठाकरेंचा परप्रांतीय फेरीवाल्यांना सज्जड दम

परप्रांतीय फेरीवाले जर आझाद मैदानावर आपली ताकद दाखविणार असतील तर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फूटपाथवर आपली ताकद दाखवेल

राज ठाकरे यांची फटकेबाजी

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच भारत-पाक संबंधांवर त्यांनी कडवट टीका केली.