फेसबूक

Short Video शेअर करा होईल मोठी कमाई, Facebook लॉन्च करत आहे ViewPoint अ‍ॅप

सोशल मीडियातून पैसे कमावणे आता अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे. (Earn money from Social Media) फेसबूक (Facebook )कंपनी लवकरच एक नवीन अ‍ॅप बाजारात आणणार आहे.  

Mar 16, 2021, 07:46 AM IST

जागतिक महिला दिन : Google आणि Facebook चा खास लोगो पाहून व्हाल एकदम खूश

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. (International Women's Day) या दिनाच्या विशेष प्रसंगी टेक दिग्गज कंपनी गूगल (Google) आणि फेसबूकने (Facebook) महिलांना समर्पित केले आहे. 

Mar 8, 2021, 10:25 AM IST

भारतीयांमुळे हे शक्य झाले आहे - मार्क झुकेरबर्ग

डिजिटल वॉलेट पेमेंट सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात सुरु होत आहे. (Digital wallet payment service WhatsApp Pay)  

Dec 15, 2020, 04:14 PM IST

'भारतात फेसबूक-व्हॉट्सऍपवर भाजप-आरएसएसचं नियंत्रण', राहुल गांधींचा आरोप

भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सऍपवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे. 

Aug 16, 2020, 07:08 PM IST

फेसबूकची 'हेट स्पीच' पॉलिसी, झुकरबर्गकडून भाजप नेत्याच्या भाषणावर निशाणा

 फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी हेट स्पीचवरून संवाद साधला.

Jun 7, 2020, 07:54 PM IST

फेसबूकची भारतात मोठी गुंतवणूक, जिओ सोबत करार

जिओला मिळाला मोठा पार्टनर...

Apr 22, 2020, 11:22 AM IST
THANE JITENDRA AVHAD BEATEN MODI SUPPORTER EPORT BY KAPIL RAUT PT4M11S

ठाणे | फेसबूकवर आव्हाडांविरोधात पोस्ट टाकल्याने तरुणाला बेदम मारहाण

ठाणे | फेसबूकवर आव्हाडांविरोधात पोस्ट टाकल्याने तरुणाला बेदम मारहाण

Apr 7, 2020, 11:25 PM IST

Facebook जगात रविवारी डाऊन, न्यूज फीड आणि नोटीफिकेशनला अडचणी

जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म facebook रविवारी चर्चेत आलं. कारण अमेरिका, ब्रिटनसह युरोप एवढंच नाही 

Jan 28, 2020, 07:29 PM IST

सावधान! व्हॉटसअप अशा फोनवर बंद होणार

जगभरात पुढील काही महिन्यात लाखो मोबाईल फोनवर व्हॉटसअप वापरता येणार नाही.

Dec 11, 2019, 09:12 PM IST
All Social Media Under The Scanner Of Aadhar Card PT2M13S

मुंबई । फेसबूकला 'आधार', खोटी माहिती दिल्यास तुमचा चेहरा जगासमोर येणार

मुंबई । फेसबूकला 'आधार', खोटी माहिती दिल्यास तुमचा चेहरा जगासमोर येणार

Aug 22, 2019, 04:20 PM IST

फेसबूक, ट्विटर आणि गुगल ब्रँडचा गहू आता बाजारात

सोशल मीडियाच्या नावाने गहूचा बँड

Aug 21, 2019, 07:23 PM IST
Gov Rule to social media accounts to attach on Aadhaar Card PT45S

फेसबूकला ही आधार सोबत जोडण्याची कोर्टात मागणी

फेसबूकला ही आधार सोबत जोडण्याची कोर्टात मागणी

Aug 20, 2019, 01:00 PM IST

फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी । पाहा व्हिडिओ

फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी आता भारतातल्या युजर्सनाही मिळणार आहे.  

Jun 13, 2019, 07:28 PM IST

फेसबूकवर महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, लाखोंचा गंडा

महिलेचा फेसबूकवर लाखोंचा गंडा

Jun 11, 2019, 07:53 PM IST

मानसिक तणाव असणाऱ्यांकडून फेसबूकचा जास्त वापर

सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबूकचा उद्देश खरं तर जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला जवळ आणणं हा आहे.

May 31, 2019, 09:56 PM IST