बँक खाते

बिहार पोलिसांनी नोंदवला अंकिता लोखंडेचा जबाब, सुशांतच्या बँक खात्यांची ही चौकशी

बिहार पोलिसांनी अंकिता लोखंडेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे.

Jul 30, 2020, 11:05 PM IST

'दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील'

 दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची झी २४ तासला माहिती

Jul 21, 2020, 06:04 PM IST

राज्य सरकाचा नवा आदेश, १ एप्रिलपासून सरकारी बँक खाती राष्ट्रीयकृत बँकेत

 सार्वजनिक महामंडळांनी राष्ट्रीयकृत बँकेतच पैसे जमा करावेत, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

Mar 14, 2020, 10:56 AM IST

बँक खाते उघडणे, मोबाईल नंबर आणि शाळा प्रवेश 'आधार' मुक्त

'आधार'बाबत सर्वोच्य न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही.

Sep 26, 2018, 10:10 PM IST

हे नंबर डायल करताच तुमच्या फोनवर मिळतील बँक अकाऊंटचे डिटेल्स

बँकेचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सोपे होतायत. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटसंबंधित कोणतीही सूचना मोबाईलवर मिळवू शकता. 

Nov 23, 2017, 08:12 PM IST

१ जानेवारीला अशा व्यक्तींचे बँक खाते होणार बंद

जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

Nov 20, 2017, 03:51 PM IST

तुमच बँकेत अकाऊंट आहे? तर ही बातमी नक्की वाचा

तुमचं बँकेत अकाऊंट आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

Sep 22, 2017, 03:38 PM IST

बापरे! राम रहिमच्या बँक खात्यात सापडला इतका पैसा

बलात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची कथित दत्तक मुलगी हनीप्रीत यांची बँक खाती पोलिसांनी सील केली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या 504 बँक खात्यांमध्ये सुमारे 75 कोटींची संपत्ती मिळाली आहे. त्याचबरोबर सिरसामध्ये 1435 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Sep 21, 2017, 12:05 PM IST

राम रहीमच्या डेऱ्याची ९० बँक खाती गोठवली

राम रहीम याला शिक्षा झाल्यानंतर दररोज नवनवीन प्रकरणांचे खुलासे होत आहेत.

Sep 20, 2017, 05:11 PM IST

नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली

नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली आहेत. या प्रकरणी जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आज शेतकरी आणि संचालक यांच्या जोरदार बाचाबाची झाली आहे.

Apr 12, 2017, 03:16 PM IST

... तर बँक खात्यात मिनिमम बॅलेंसवर नाही लागणार दंड

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेला १ एप्रिल पासून मिनिमम बँलेंसवरही पेनल्टी लावण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी सांगितलं आहे. सरकारने सांगितल्यानंतर सरकारी आणि खासगी बँकाद्वारे सरकारच्या या सूचनेवर विचार होऊ शकतो. बँकेद्वारा ग्राहकाच्या कॅश ट्रांजेक्शन आणि एटीएम ट्रांजेक्शनवर घेतला जाणारा चार्ज हटवला जाऊ शकतो.

Mar 7, 2017, 04:07 PM IST

बँकेत खाते नसतानाही मिळाली दोन एटीएम कार्ड

बँकेत खाते नसताना बँक तुमच्या नावे एटीएम कार्ड देईल का ? यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मात्र मालेगावच्या एका यंत्रमाग कामगाराला त्याचे नावे बँकेत कुठलेही खाते नसताना स्टेट बँक ऑफ इंडियाने त्याला चक्क दोन एटीएम कार्ड पोस्टाने पाठविलीत. 

Feb 13, 2017, 08:50 AM IST

जुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर...

नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर आता जुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक अकाऊंटचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

Dec 6, 2016, 12:06 AM IST