बच्चू कडू

Loksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान

Loksabha Election 2024 : 'संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली तरीही ही बच्चम मंडळी... संजय राऊत स्पष्ट शब्दांत काय म्हणाले? वाचा सविस्तर वृत्त

 

Apr 4, 2024, 10:43 AM IST

'तानाशाहीच्या विरोधात लढणार', बच्चू कडूंनी नवनीत राणांना डिवचले तर महायुतीलाही दिला इशारा

Bacchu Kadu on Navneet Rana:  प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली. तसेच महायुतीलाही इशारा दिला आहे. 

Mar 30, 2024, 06:57 PM IST

Bacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा

Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mar 27, 2024, 06:51 AM IST

महायुतीचे टेन्शन वाढणार; बच्चू कडू भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार

बच्चू कडू हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधता उमेदवार देणार आहेत. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे. 

Mar 24, 2024, 04:59 PM IST

Manoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?

Manoj Jarange Patil : कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Jan 26, 2024, 10:03 PM IST

आमदार बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कोर्टात का खेचणार? नेमका काय वाद झालाय?

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला होता. यानंतर ते कायदेशीर कारवाई करणार आहेत. 

Aug 28, 2023, 09:06 PM IST

...तर मी अमेरिकेला निघून जाईन; 'तो' विषय काढताच बच्चू कडू चिडले

15 ऑगस्टपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अमित शाह, शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती.

Aug 6, 2023, 07:49 PM IST

संख्याबळ नसतानाही बच्चू कडू निवडणुक जिंकले; अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी मोठा धक्का

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमदार बच्चू कडूंची सत्ता आलेय. बच्चू कडू यांनी आमदार यशोमती ठाकूरांना जोरदार धक्का दिला आहे.  काँग्रेसचे संख्याबळ असताना बच्चू कडूंनी  विजय खेचला आहे.  

Jul 24, 2023, 05:05 PM IST

एकनाथ शिंदे यांना थोडी दाढी आहे म्हणून मी त्यांच्या सोबत; बच्चू कडू यांचे अजब वक्तव्य

बच्चू कडू हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत का आहोत? याबाबत भाष्य करताना बच्चू कडू यांनी अजब वक्तव्य केले आहे.  

Jul 15, 2023, 06:16 PM IST

राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेतल्याने बच्चू कडू नाराज; म्हणाले- आम्हाला विश्वासात घेतलं नाही!

शिवसेना फुटली तेव्हा बच्चू कडू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राज्यात शिंदे फडणवसी सरकार सत्तेत आल्यापासून ते मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, अद्याप त्यांना मंत्रीपद मिळालेले नाही. 

Jul 5, 2023, 05:56 PM IST

Maharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अ‍ॅक्शनमध्ये नाना पाटेकर"

Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2023, 07:12 PM IST

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

 

Feb 10, 2023, 11:35 AM IST

Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!

MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

 

Jan 12, 2023, 06:52 PM IST

"माझ्या एका फोनवर बच्चू कडूंनी...", फडणवीसांनी फोडलं गुवाहाटीचं गुपित!

खुद्द देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उत्तर द्यावं लागल्याने आता रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Oct 31, 2022, 07:06 PM IST

अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?

इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला. 

 

Oct 28, 2022, 01:01 PM IST