बदलापूर

किल्ल्याच्या सुळक्यावर अडकला गिर्यारोहक अन्...

किल्ल्याच्या सुळक्यावर अडकला गिर्यारोहक अन्...

बचावासाठी धावले इतर गिर्यारोहक 

Oct 29, 2018, 12:37 PM IST
बुंदीच्या लाडूत सापडल्यात अळ्या, नागरिकांतून संताप

बुंदीच्या लाडूत सापडल्यात अळ्या, नागरिकांतून संताप

बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळून आल्या आहेत.  

Sep 15, 2018, 05:32 PM IST
बदलापूरमध्ये खडकी वडापावमध्ये आढळली पाल

बदलापूरमध्ये खडकी वडापावमध्ये आढळली पाल

आणखी एका वडापावमध्ये आढळली पाल

Sep 12, 2018, 04:13 PM IST
घराच्या छतावरच बसवलं हवामान केंद्र

घराच्या छतावरच बसवलं हवामान केंद्र

दर पाच मैलांवर जशी भाषा बदलते, तसं हवामानही बदलतं.

Jul 11, 2018, 09:14 PM IST
बदलापुरात भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन

बदलापुरात भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन

डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यानजिकच्या बदलापुरातही पहिल्यांदाच तीन दिवसीय भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 

May 20, 2018, 11:49 AM IST
तापमानाचा मध्य रेल्वेला फटका, रुळ वाकल्याने वाहतूक विस्कळीत

तापमानाचा मध्य रेल्वेला फटका, रुळ वाकल्याने वाहतूक विस्कळीत

तापमानात प्रचंड वाढ झाल्याचा फटका मध्य रेल्वेला बसलाय. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान  रेल्वे सेवा विस्कळीत झाली.  

Mar 27, 2018, 08:42 PM IST
श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार, श्रीराम समुद्र याला अटक

श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार, श्रीराम समुद्र याला अटक

श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला अखेर अटक करण्यात आलीय. 

Mar 8, 2018, 05:56 PM IST
तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला अक्षय अखेर घरी परतला, पण...

तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला अक्षय अखेर घरी परतला, पण...

गेल्या तीन महिन्यांपासून अचानक बेपत्ता झालेला बदलापूरचा अक्षय कांबळे हा विद्यार्थी घरी परतलाय.

Mar 3, 2018, 03:48 PM IST
 बदलापूरात २० फुटी बाप्पा विराजमान

बदलापूरात २० फुटी बाप्पा विराजमान

माघी गणेशोत्सवानिमित्त बदलापूरच्या स्टेशनपाडा भागात भव्य महाल उभारण्यात आलाय. बदलापूरचा राजा आशी या मंडळाची ओळख असून मंडळाचं यंदाचं ५० वं वर्ष आहे.

Jan 21, 2018, 08:37 AM IST
न्यू ईयर सेलिब्रेशनचा नवा फंडा

न्यू ईयर सेलिब्रेशनचा नवा फंडा

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट हे तर नेहमीचंच झालंय.. त्यामुळे प्रत्येक जण वेगळ्या आनंदाचा शोध घेऊ पहातोय..  अर्थातच हा आनंद त्याला निसर्गाच्या जवळ आणतो.. आणि नेमका हाच मध्यबिंदू साधत मुंबईजवळची कृषीपर्यंटनस्थळं नववर्षाच्या स्वागतासाठी सजू लागलीत..

Dec 25, 2017, 12:58 PM IST
बदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता

बदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता

बदलापूरच्या कात्रप भागातील रहिवासी असलेला अक्षय कांबळे हा आयआयटीचा विद्यार्थी गेल्या १८ दिवसांपासून कानपूरमधून बेपत्ता झाला आहे.

Dec 17, 2017, 11:16 PM IST
बदलापूरमध्ये 'जेनेरिकार्ट' ची शाखा  सुरु

बदलापूरमध्ये 'जेनेरिकार्ट' ची शाखा सुरु

बदलापूरमध्ये पहिली स्वस्त औषध सेवा 'जेनेरिकार्ट' ची शाखा  सुरु झाली आहे. 

Dec 4, 2017, 09:06 AM IST
बदलापुरात भातुकलीचं अनोखं प्रदर्शन

बदलापुरात भातुकलीचं अनोखं प्रदर्शन

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी'... हे गाणे ऐकले की अगदी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी घराच्या अंगणात खेळला जाणारा भातुकलीचा खेळ आठवतो. मात्र  काळाच्या ओघात अंगण लुप्त झालं आणि त्यासोबत भातुकलीही हरवली.. मात्र हीच हरवलेली भातुकली बदलापुरकरांना पुन्हा गवसली... 

Nov 6, 2017, 04:41 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close