चिमुरडीसमोरच आईवर गँगरेप, १४ दिवसांच्या बाळाला खाली फेकलं

चिमुरडीसमोरच आईवर गँगरेप, १४ दिवसांच्या बाळाला खाली फेकलं

उत्तरप्रदेशात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. एका महिलेवर तिच्या तीन वर्षांच्या चिमुरडीसमोरच बलात्कार करण्यात आलाय. इतक्यावरच हे हैवाण थांबले नाहीत तर त्यांनी चालत्या बसमधून या महिलेच्या १४ दिवसांच्या नवजात बालकाला खाली फेकून दिलंय... यात या बालकाचा मृत्यू झालाय.

लाजिरवाणी घटना- बरेलीत शहीद जवानाच्या विधवेवर बलात्कार लाजिरवाणी घटना- बरेलीत शहीद जवानाच्या विधवेवर बलात्कार

एकीकडे सरकार शहींदाच्या कुटुंबियांना मदतीचं आश्वास देत आहे, तर दुसरीकडे शहीद कुटुंबियांतील महिला सुरक्षित नाहीत.

पत्नीनं नकार दिला म्हणून पतीनं प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून केली हत्या पत्नीनं नकार दिला म्हणून पतीनं प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून केली हत्या

शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून बरेलीत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलीय. या जोडप्याच्या लग्नाला १५ वर्ष झाले होते आणि त्यांना १० वर्षांचा मुलगाही होता.

सलमान खानने केले ५७ जणांचे खून! सलमान खानने केले ५७ जणांचे खून!

२६ वर्षांच्या सलमान खानने आतापर्यंत ५७ जणांचा बळी घेतला असल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर चौकशी करणाऱ्या पथकाला धक्काच बसला. एखादा दरोडा टाकायचा असल्यास खून करावा लागतो आणि खून केल्याशिवाय दरोडा पूर्ण होत नाही, हे या २६ वर्षीय सलमान खानचे म्हणणे ऐकल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांची झोप उडाली.

६० वर्षांची आज्जी... १० महिन्यात पाचव्यांदा गर्भवती! ६० वर्षांची आज्जी... १० महिन्यात पाचव्यांदा गर्भवती!

६० वर्षांची एक बाई १० महिन्यात तब्बल पाच वेळा गर्भवती राहते... दुसरी चार महिन्यांत तीसऱ्यांदा... हा प्रकार सध्या घडताना दिसतोय तो उत्तरप्रदेशात... 'जननी सुरक्षा योजने'तून पैसे उकळण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. 

फोनवर कुणालाही शिव्या देण्याआधी हे वाचा... फोनवर कुणालाही शिव्या देण्याआधी हे वाचा...

उत्तर प्रदेशमध्ये बरेली झोनमध्ये येणाऱ्या नऊ जिल्ह्यांमधील पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 नंबरवर फोन करून शिव्या आणि अश्लील कॉल करणाऱ्या ग्राहकांना आता फटका बसणार आहे. त्यांचं सिम कार्ड बंद करण्याची कारवाई होईल. 

सावधान, फेसबुकवरील मैत्रीमुळे `ती` भरकटली

सोशल साईटची एक धाडसी घटना पुढे आली आहे. मात्र, या घटनेमुळे काहीही होऊ शकले असते. फेसबुक झालेल्या मैत्रीमुळे दहावीमध्ये शिकणारी मुलगी मुंगेरहून बरेलीपर्यंत पोहोचली.

'सुखोई' लढाऊ विमानांना ब्रेक

पुण्याजवळ झालेल्या अपघातानंतर लोहगाव एअरफोर्स स्टेशनसह देशभरातील सुखोईची सराव उड्डाणे पूर्णपणे थांबविण्यात आली आहेत.