कोपर्डीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कोपर्डीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कोपर्डीच्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात मराठा मोर्चांनी समाजमन ढवळून निघालेलं असतानाच अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. पाथर्डी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडलीय. 

गोव्यात ब्रिटीश मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांची सुटका, मुलीच्या आईला शॉक

गोव्यात ब्रिटीश मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांची सुटका, मुलीच्या आईला शॉक

गोव्यात ब्रिटीश मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोघांची सबळ पुराव्याअभावी पणजीतील बाल न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. 

मदरशात अनेक वेळा झाला रेप, १४ वर्षांची मुलगी झाली गर्भवती

मदरशात अनेक वेळा झाला रेप, १४ वर्षांची मुलगी झाली गर्भवती

 छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात एका मदरशामध्ये शिकणारी अल्पवयीन मुलीवर रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रेप प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने मुलीवर अनेकवेळा रेप केला त्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. 

ठाण्याचा बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण, महिलेवर खंडणी मागितल्याचा आरोप

ठाण्याचा बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण, महिलेवर खंडणी मागितल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता

अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यासाठी दिले गेले हार्मोन्सचे इंजेक्शन

अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यासाठी दिले गेले हार्मोन्सचे इंजेक्शन

महाराष्ट्रा एक सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. या सेक्स स्कँडलमध्ये एका मुलीची सुटका करण्यात आलीय. 

शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच बलात्कार, आरोपी पोलिसांना शरण

शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच बलात्कार, आरोपी पोलिसांना शरण

महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी इनायत हुरजूक अखेर पोलिसांना शरण आला आहे.  इनायत याने आपल्या नात्यातील मुलीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. 

तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार

तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार

 उत्तरप्रेदशातील सहारनपूर एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने एका तरूणीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलाच्या तक्रारीनंतर तरूणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात?

...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात?

सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक 'जोक' चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...

VIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं

VIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं

महिलेवर उपचार करण्याच्या निमित्तानं तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका इमामाला रंगेहाथ लोकांनी पकडल्याचं समोर येतंय. 

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होते.

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार

बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार

 जैसलमेरमध्ये  बलात्कार पीडित तरुणीने बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार दिला आहे. 

 'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना महाराष्ट्रातली नसून दिल्लीतली आहे. विशेष म्हणजे जेएनयूमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 'सैराट' दाखवण्याचा बहाण्याने आपल्यावर बलात्कार केल्याचं आरोप पीडित तरुणीने केला आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्याच्या वारजे माळवाडीमधल्या गोकूळनगर परिसरात एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.

मुंबईमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुंबईमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुंबईतल्या विक्रोळी परिसरामध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

'रेप तो चलतेही रहेते है' - रेणुका चौधरी

'रेप तो चलतेही रहेते है' - रेणुका चौधरी

वादग्रस्त वक्तव्य करण्यात सत्ताधारी भाजप नेते आघाडीवर असताना, विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते देखील मागे नाहीत कारण,  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी "रेप तो चलतेही रहते है' अशा शब्दात  बलात्कारावर भाष्य केलं आहे.  बुलंद शहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर त्या बोलत होत्या.

सांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी

सांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी

सांगलीतल्या बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी अमित कुरणेला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आश्रमशाळेतील चिमुरडीवर अधिक्षकेच्या मुलाचा वारंवार बलात्कार

आश्रमशाळेतील चिमुरडीवर अधिक्षकेच्या मुलाचा वारंवार बलात्कार

परभणी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुन्हा एकदा परभणी शहर बलात्काराच्या घटनेनं हादरलंय.

दिल्लीमध्ये दरदिवशी ४ महिलांवर बलात्कार

दिल्लीमध्ये दरदिवशी ४ महिलांवर बलात्कार

राजधानी दिल्लीमध्ये सरासरी ४  महिलांवर बलात्कार आणि ९ महिलांचा विनयभंग होत होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या अहवालातून उघड झाली आहे. महिला अत्याचारासंबंधी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ही माहिती २०१२ ते २०१५ या  दरम्यानची आहे.

'उस्मानाबाद बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'

'उस्मानाबाद बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'

उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी

बलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या

बलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या

सांगलीत एका बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केली आहे. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तिनं स्वतःचं जीवन संपवलं.