असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ

असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ

भारताचा शेजारी देश बांग्लादेशमधील रेल्वे प्रवास पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल. 

रागाच्या भरात अल्पवयीन क्रिकेटरची मैदानातच हत्या रागाच्या भरात अल्पवयीन क्रिकेटरची मैदानातच हत्या

क्षुल्लक कारणावरून बांग्लादेशात एका क्रिकेटरची भर मैदानातच हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.

धक्कादायक: बॉलर मरता मरता वाचला धक्कादायक: बॉलर मरता मरता वाचला

क्रिकेटच्या मैदानातले धक्कादायक प्रकार आपण अनेकवेळा पाहिले आहेत. असाच काहीसा प्रकार बांग्लादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये घडला होता. 

'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो' 'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो'

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे.

5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ? 5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 4 पैकी 3 टीमनं आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 3 टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत.

ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच

टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे.

स्वत:पेक्षा देश मोठा, कोहलीचा व्हायरल व्हिडिओ स्वत:पेक्षा देश मोठा, कोहलीचा व्हायरल व्हिडिओ

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं शेवटच्या बॉलवर रोमहर्षक विजय मिळवला.

अमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले अमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले

अत्यंत रोमहर्षक अशा बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला.

शेवटच्या तीन बॉलपर्यंत आम्हीच जिंकत होतो मॅच - मुर्तजा शेवटच्या तीन बॉलपर्यंत आम्हीच जिंकत होतो मॅच - मुर्तजा

बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं बांग्लादेशला अवघ्या एका रनानं पछाडलं. 

शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है... शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है...

 शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूर रन आऊट करत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है... 

 टी-२० वर्ल्डकप : भारत vs बांग्लादेश : १ रन्सने टीम इंडिया विजयी टी-२० वर्ल्डकप : भारत vs बांग्लादेश : १ रन्सने टीम इंडिया विजयी

 टी-२० वर्ल्डकप : भारत vs बांग्लादेश : १ रन्सने टीम इंडिया विजयी

ऑस्ट्रेलिया-बांग्लादेशमध्ये आज करो या मरो ऑस्ट्रेलिया-बांग्लादेशमध्ये आज करो या मरो

बैंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसऱ्या ग्रुपमधल्या ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश आज आमने-सामने येणार आहेत. 

भारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का भारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. 

टी-२० वर्ल्डकप (महिला) : भारत Vs बांग्लादेश टी-२० वर्ल्डकप (महिला) : भारत Vs बांग्लादेश

 भारतीय महिला संघाने बांगलादेश विरूद्ध १६३ धावांची विशाल स्कोअर केला आहे.

बांग्लदेशच्या तमिम इक्बालचा विक्रम बांग्लदेशच्या तमिम इक्बालचा विक्रम

आयसीसी वर्ल्ड टी-20च्या ओमान विरुद्धच्या मॅचमध्ये बांग्लादेशच्या तमिम इक्बालनं विक्रम केला आहे. 

टी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर टी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर

न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत. 

आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे. 

भारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट भारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट

भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.

बांग्लादेशचा कर्णधार मुर्तजाने धरले युवराजचे पाय बांग्लादेशचा कर्णधार मुर्तजाने धरले युवराजचे पाय

टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.

भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं

आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.

थिल्लरपणा... धोनीचं कापलेलं मुंडकं बांग्लादेशी खेळाडुच्या हातात! थिल्लरपणा... धोनीचं कापलेलं मुंडकं बांग्लादेशी खेळाडुच्या हातात!

टी २० क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलमध्ये रविवारी भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच रंगणार आहे... पण, याचदरम्यान बांग्लादेशी फॅन्सनं किळसवाणं आणि हीन पद्धतीनं प्रदर्शन केलंय.