अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणाऱ्यांनो सावधान...

अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणाऱ्यांनो सावधान...

अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाईची तरतूद करणारा कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

'अयोध्येतल्या 'त्या' जागेवर मिळाले होते हिंदू मंदिराचे अवशेष' 'अयोध्येतल्या 'त्या' जागेवर मिळाले होते हिंदू मंदिराचे अवशेष'

अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण 1976-77 मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. 

नाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी नाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी

महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.

'हेक्स वर्ल्ड' भुजबळांना गोत्यात आणणार? 'हेक्स वर्ल्ड' भुजबळांना गोत्यात आणणार?

पैशाच्या गैरव्यवहाराप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

SHOCKING : इथे, व्हॉटसअपवरच  मिळतो बांधकामांचा चाचणी अहवाल! SHOCKING : इथे, व्हॉटसअपवरच मिळतो बांधकामांचा चाचणी अहवाल!

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांना कसं वाचवलं जातं याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कंत्राटदारांना त्यांच्या बांधकाम नमुन्यांचा चाचणी अहवाल हवा तसा मिळवता येऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.

बांधकामांचं पाणी तोडा! बांधकामांचं पाणी तोडा!

पावसानं ओढ दिल्यामुळं पाणीकपातीचं संकट अधिकच गडद होत चाललंय. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही बांधकामांसाठी पाणीवापरावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

बोरिवलीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा बेसमेंट साचाच कोसळला बोरिवलीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा बेसमेंट साचाच कोसळला

 मुंबईच्या बोरीवलीत एक खळबळजनक घटना घडलीय. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटचा साचाच जमिनीच्यावर आलाय. हा धक्कादायक प्रकार घडलाय तो चिकूवाडी येथे ही घटना घडली. 

लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट

हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे. 

चीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत चीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत

आपल्या फास्ट विकासासाठी चीन असाच ओळखला जात नाही. तशा घटनाही तिथं घडत असतात. चीनच्या हुनान प्रांतात एका कंपनीनं ५७ मजली मिनी स्काय स्क्रॅपर (इमारत) अवघ्या १९ दिवसांमध्ये पूर्ण केलीय. या इमारतीच्या बांधकामानंतर त्यांचं नाव जगातील सर्वात फास्ट काम करणाऱ्या बिल्डरच्या यादीत सामील झालंय. इमारतींच्या फास्ट बांधकामात चीन जगात सर्वात पुढे आहे. 

अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

मुंबईत अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी एम.आर.डीपी. काद्यात बदल करून काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती नगरविकास राज्य मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

चोरांची अनोखी स्टाईल, महागड्या कारमधून चोरायचे टाईल्स

नाशिकमध्ये बांधकाम व्यायसायिकांना सध्या फरशी चोरांची धास्ती भरलीय. सोनसाखळी चोरी, मोटार सायकल चोरीनंतर आता चोरट्यांनी बांधकाम व्यवसायिकांच्या साईटकडे मोर्चा वळवलाय. पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला रंगेहात पकडलंय.

मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे राहणार बंद

ऑक्टोबर महिन्यापासून मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे बंद राहणार आहे. बांधकामासाठी हा रनवे बंद ठेवण्यात येणार असून ऑक्टोबरपासून पुढील सात महिने म्हणजेच मे 2014 पर्यंत मुख्य रनवे बंद राहणार आहे.

इक बंगला बने न्यारा!

आर्थिक मंदीमुळं बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसत असल्याचं बोललं जातंय. मात्र असं असलं तरी मध्य आणि दक्षिण मुंबईत आजही असे काही प्रोजेक्ट्स आहेत जे १०० कोटी रुपयांना फ्लॅट विकण्याच्या तयारीत आहेत.यामध्ये ड्युप्लेक्स आणि ट्रिप्लेक्स फ्लॅट्सचा समावेश आहे

बेकायदा बांधकामांना राष्ट्रवादीचा आशिर्वाद!

पिंपरी-चिंचवडमध्ये सतत होणारा पाऊस पाहता, शहराला पुराचा धोका आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना नदीकाठी सर्रास बांधकामं सुरू आहेत आणि तीही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादानं. उत्तराखंडचं उदाहरण ताजं असताना सत्ताधा-यांनी कुठलाही धडा घेतलेला नाही.

झोपडपट्टीधारकांवरून शिवसेना- राष्ट्रवादी आमने सामने

पिंपरी-चिंचवडमधल्या हजारो झोपडपट्टीधारकांना बेघर होण्याची वेळ आलीय. कित्येक वर्ष महात्मा फुले नगरमध्ये राहणा-या नागरिकांना झोपड्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.

बिल्डर आणि पुणे महापालिकेचं साटंलोटं!

पुणे महापालिकेच्या अजब कारभाराचा धक्कादायक नमुना समोर आलाय. अपूर्ण बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रताप महापालिका प्रशासनाने केलाय. या प्रकारामुळे इथले रहिवासी प्रचंड त्रस्त आहेत. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, बिल्डर आणि महापलिका प्रशासन यांच्यातील साटलोटं यानिमित्ताने उघडकीस आल आहे.

स्वतःचं घर हवं असल्यास...

चाळीत किंवा भाड्याच्या खोलीत राहाणाऱ्यांना आपलं स्वतःचं चांगलं घर असावं, असं वाटत असतं. बऱ्याचवेळा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असूनही आपल्याला स्वतःच्या घरात राहायला मिळेलच, असं नाही.

बिल्डरसाठी, प्रतिबंधित जागेत इमारती

लष्कराच्या विमानतळाजवळच्या प्रतिबंधित झोनमध्ये नियम डावलून अकरा मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. SRA योजनेअंतर्गत या इमारतींमुळे सुरक्षेशी छेडछाड झालीय. आणि हे सगळं चाललंय ते एका बिल्डरच्या फायद्यासाठी.

पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

सुरतमध्ये एक बिल्डिंग अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पाच मजल्यांची ही बिल्डिंग मूळापासून कोसळून पडली. या बिल्डिंगच्या शेजारी दुस-या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. या बांधकामामुळेच शेजारी असणाऱ्या या बिल्डिंगला हादरे बसले, आणि त्याचा पाया कमकुवत झाला.

बांधकाम पूर्ण होण्याआधीच पुलाला तडे

क्रांती चौकातला उड्डाण पूल पाहून असं वाटेल की जुना पूल पाडण्याचं काम सुरूय. पण तसं नाहीये. हा उड्डाण पूल ३ वर्षांपूर्वी बांधायला सुरूवात झाली. पण बांधून पूर्ण होण्याआधीच त्याला तडे गेलेत. ही बाब सर्वप्रथम झी २४ तासनं समोर आणली.