बाजार

दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा फुलल्या, महागाईने जनता त्रस्त

दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा फुलल्या, महागाईने जनता त्रस्त

दिवाळीच्या सणाला काही तासच बाकी असल्यामुळे शहरांसह राज्यातील विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मात्र, वाढत्या महागायीचा खिशावर पडणारा बोजा विचारात घेऊन ग्राहक हात आकडता घेत असल्याचे चित्र आहे.

Oct 15, 2017, 11:08 AM IST
नाशिक: शरणपूर परिसरात झालेल्या स्फोटाने हादरले तिबेटीयन मार्केट

नाशिक: शरणपूर परिसरात झालेल्या स्फोटाने हादरले तिबेटीयन मार्केट

शरणपूर परिसरात झालेल्या स्फोटाने महापालिकेचे तिबेटीयन मार्केट शनिवारी पहाटे हादरून गेले. अवैधरित्या गॅस भरताना हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Oct 7, 2017, 12:32 PM IST
या चुका टाळा, आपोआप श्रीमंत व्हाल

या चुका टाळा, आपोआप श्रीमंत व्हाल

आर्थिक श्रीमंती ही कोणाचीही मक्तेदारी नाही. श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत आई-बापाच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो असे नाही. तर, त्यासाठी आवश्यकता असते सारासार विचार आणि योग्य गुंतवणूकीची. गुंतवणूक करताना काही गोष्टींचे भान राखले तर कोणीही श्रीमंत होऊ शकतो.

Sep 20, 2017, 07:56 PM IST
विवोचा व्ही ७ प्लस स्मार्टफोन बाजारात

विवोचा व्ही ७ प्लस स्मार्टफोन बाजारात

 चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने व्ही ७ प्लस हा बेस्ट फिचर्सचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या शाओमीच्या स्मार्टफोनसोबत याची तुलन केली जात आहे.  या मोबाईलला असलेला मूनलाइट सेल्फी हा कॅमेरा अल्ट्रा हाय डेफिनेशन छायाचित्रे घेण्यात सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Sep 8, 2017, 08:38 AM IST
'मेड इन चायना' तिरंग्यांचा भारतीय बाजारात उच्छाद!

'मेड इन चायना' तिरंग्यांचा भारतीय बाजारात उच्छाद!

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकारातल्या झेंड्यांची विक्री जोरदार सुरू आहे. परंतु, भारतीय तिरंग्याच्या विक्रीतही चीनचा दबदबा मार्केटवर दिसून येतोय.  

Aug 15, 2017, 01:15 PM IST
Volkswagenने  या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी

Volkswagenने या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी

 तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 

Jul 20, 2017, 07:09 PM IST
मुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!

मुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!

नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये हापूस आंब्याचे भाव गडगडले आहेत.

Mar 24, 2017, 09:25 PM IST
लघुउद्योगांसाठी गुगलकडून 2 अॅप्स बाजारात

लघुउद्योगांसाठी गुगलकडून 2 अॅप्स बाजारात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया या मोहिमांना यामुळे चालना मिळणार आहे. 

Jan 4, 2017, 10:32 PM IST
दहा रुपयांच्या खोट्या नाण्याची अफवाच - आरबीआय

दहा रुपयांच्या खोट्या नाण्याची अफवाच - आरबीआय

दहा रुपयांचे खोटे नाणे बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल.., मात्र, या साऱ्या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

Nov 21, 2016, 02:26 PM IST
दसऱ्याच्या निमित्तानं बाजारात झेंडूच झेंडू...

दसऱ्याच्या निमित्तानं बाजारात झेंडूच झेंडू...

सणासुदीला झेंडूच्या फुलांची मागणी नेहमीच वाढते. आजचा दसराही याला अपवाद नाही.

Oct 11, 2016, 08:10 AM IST
...इथं 'मानवी हक्का'चाही भरलाय बाजार!

...इथं 'मानवी हक्का'चाही भरलाय बाजार!

नावात 'मानवी हक्क' हे शब्द वापरून राज्याच्या काना-कोपऱ्यात बोगस संघटना, संस्था पसरल्या असून या माध्यमातून चांगलीच दुकानदारी फोफावली आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा उचलत हे लोक अनेकांना गंडाही घालत आहेत. 

Jun 22, 2016, 08:45 PM IST
शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला. 

Sep 4, 2015, 08:40 PM IST
जपान, चीनचा बाजार आज पुन्हा आदळला!

जपान, चीनचा बाजार आज पुन्हा आदळला!

सोमवारचा ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात आजही संभ्रमाचं वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं जपान, आणि चीनचे आज सकाळी पुन्हा आपटले. पण, काही वेळातच पुन्हा एकदा सावरू लागले आहेत.

Aug 25, 2015, 08:51 AM IST
सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ

सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ

सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला. 

May 7, 2015, 10:54 AM IST
उत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या

उत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या

साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय. 

Feb 1, 2015, 03:36 PM IST