पुणे आकाशवाणीच्या बातम्या बंद होणार नाही

पुणे आकाशवाणीच्या बातम्या बंद होणार नाही

पुणे आकाशवाणीच्या सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या बातम्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही मनुष्यबळ विकास मंत्री आणि पुण्याचे राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. 

करीनाच्या प्रेगनन्सीच्या बातम्यांबद्दल काय म्हणाले रणधीर कपूर?

करीनाच्या प्रेगनन्सीच्या बातम्यांबद्दल काय म्हणाले रणधीर कपूर?

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर गरोदर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर

कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर

भारतात सध्या सचिन नंतर जर कोणत्या क्रिकेटरला अधिक पंसती मिळत असेल तर तो आहे विराट कोहली. अनेक तरुणींमध्ये विराटची क्रेझ आहे. काही विदेशी महिला खेळाडूंनी ही विराट बदल असलेल्या त्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. इंग्लंडच्या डेनियल विएटने विराटला प्रपोज देखील केलं होतं. आता आणखी एका तरुणीने विराटबाबत असलेल्या तिच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर

आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर

डॉक्टरांनी दिलं नवं जीवन 

राज्यातील काही घडामोडी...संक्षिप्त स्वरुपात

राज्यातील काही घडामोडी...संक्षिप्त स्वरुपात

ठाणे महानगर पालिका सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत विरोधक सभागृहात पुन्हा आमने-सामने आले. 

राज्यातील काही घडामोडी संक्षिप्त...

राज्यातील काही घडामोडींचा संक्षिप्त वेध...

धनवान होण्यासाठी करा हे उपाय...

पैसे कमविण्यासाठी माणूस अनेक गोष्टी करीत असतो. लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले तर धनवान होणे फार अवघड नाही. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील.

झी २४ तासच्या बातम्या आता तुमच्या बोलीभाषेत

महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘झी 24 तास’वर जागर बोलीभाषेचा हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून दर बुधवारी एका बोलीभाषेतून त्या भागातील बातम्या प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या बुधवारी मालवणी भाषेतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून गणपती उत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या मालवणी मुलखातील खबरबात खास मालवणी बोलीतील बातम्यांमधून सादर केली जाणार आहे.