बाबा रामदेव

 पतंजलीच्या बिस्किटांना झटका, रामदेवबाबांवर गुन्हा दाखल

पतंजलीच्या बिस्किटांना झटका, रामदेवबाबांवर गुन्हा दाखल

पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेवबाबा यांच्या विरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा आणि प्राणिजन्य पदार्थ आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

Feb 3, 2018, 10:24 AM IST
VIDEO: टीव्ही शोमध्ये बाबा रामदेव संतापले

VIDEO: टीव्ही शोमध्ये बाबा रामदेव संतापले

योगगुरु बाबा रामदेव एका टीव्ही शो दरम्यान चांगलेच भडकल्याचं पहायला मिळालं. आज तक वृत्तवाहिनीच्या 'थर्ड डिग्री' या कार्यक्रमात प्रसिद्ध पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांच्यावर बाबा रामदेव भडकले.

Jan 18, 2018, 02:24 PM IST
बाबा रामदेवांच्या 'पतंजली'ची ई-कॉमर्समध्ये एन्ट्री

बाबा रामदेवांच्या 'पतंजली'ची ई-कॉमर्समध्ये एन्ट्री

बाबा रामदेवांची कंपनी 'पतंजलि'ची उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. 

Jan 16, 2018, 06:45 PM IST
राखीने रामदेव बाबाला कंडोमवरून दिलं चॅलेन्ज

राखीने रामदेव बाबाला कंडोमवरून दिलं चॅलेन्ज

सतत चर्चेत कसं रहायचं हे राखी सावंतकडू शिकावं. उगाच तिला ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने योगगुरू रामदेव बाबा यांना चॅलेन्ज केलं आहे. 

Dec 26, 2017, 10:51 PM IST
टीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?

टीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?

भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.

Sep 28, 2017, 04:26 PM IST
रामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स

रामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स

योगगुरू रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आतापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी पतंजली या पुढे टेक्सटाईल क्षेत्रात पदार्पण करत आहे. खास करून ही कंपनी येत्या काळात अंडरविअर आणि स्पोर्ट्सवियर बणवणार आहे.

Sep 27, 2017, 11:21 PM IST
रामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल

रामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल

आखाडा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव का नाही?, असा सवाल करत कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या ट्विटरव लोकांनी चांगलाच प्रतिनिशाणा साधला आहे.

Sep 11, 2017, 04:54 PM IST
राम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...

राम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Aug 28, 2017, 10:03 PM IST
बाबा रामदेव यांच्या पतंजलीला टक्कर देण्यासाठी हे बाबा मैदानात

बाबा रामदेव यांच्या पतंजलीला टक्कर देण्यासाठी हे बाबा मैदानात

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या रिटेलिंग साम्राज्याला आता आणखी एका आध्यात्मिक गुरूकडूनच टक्कर दिली जाणार आहे.

Aug 22, 2017, 05:00 PM IST
या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव पहिल्यांदा एखाद्या टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहेत. बाबा रामदेव ओम शांति ओम या रिअॅलिटी शोमध्ये ते दिसणार आहेत. 

Aug 3, 2017, 10:57 AM IST
'पतंजली'नंतर रामदेव बाबांची नव्या व्यवसायात एन्ट्री

'पतंजली'नंतर रामदेव बाबांची नव्या व्यवसायात एन्ट्री

'पतंजली'च्या यशानंतर बाबा रामदेव यांनी आता नव्या व्यवसायात एन्ट्री केली आहे.

Jul 13, 2017, 08:58 PM IST
अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा

अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या समवेत योग्याभ्यास केला. यावेळी सुमारे सव्वा लाख लोकं उपस्थित होते. यावेळी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला.

Jun 21, 2017, 08:42 AM IST
बाबा रामदेवांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

बाबा रामदेवांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

हरियाणाच्या एका कोर्टानं बाबा रामदेव यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलंय.

Jun 15, 2017, 10:44 AM IST
रामदेव बाबांच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले...

रामदेव बाबांच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले...

योगगुरु बाबा रामदेव यांनी कृष्णकुंजवर जावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असं मनसेच्या सूत्रांनी म्हटलं आहे. 

May 17, 2017, 11:57 AM IST
योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल झालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी योगगुरु कृष्णकुंजवर पोहोचलेत.

May 17, 2017, 09:13 AM IST