बिहारी

राज ठाकरेंविरोधात वॉरंट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...

Oct 1, 2013, 09:28 PM IST

बिहारी नेत्याकडून राज ठाकरेंची स्तुती

राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सीमेवरील सैनिकांचा मुद्दा उचलून धरला होता.

Jan 16, 2013, 02:06 PM IST

तरूणीवर बलात्कार करणारे बिहारीच - राज ठाकरे

जवळजवळ चार महिन्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. काय म्हणाले राज ठाकरे पहा.

Jan 5, 2013, 09:27 PM IST

राजच्या अडचणींत आणखी भर...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्यव्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Sep 13, 2012, 12:41 PM IST

मुंबईसाठी बिहारींना आता परमिट लागू करा- उद्धव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील बिहारींच्या घुसखोरीबाबत वक्तव्य केलं आहे.

Sep 4, 2012, 01:51 PM IST