काश्मीर हवाय तर सोबत बिहार देखील घ्यावा लागेल - काटजू

काश्मीर हवाय तर सोबत बिहार देखील घ्यावा लागेल - काटजू

आपल्या वादात्मक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादात्मक पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानसमोर आम्ही अट ठेवतो आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल'

शहिदाच्या या साहसी मुलींचं म्हणणं ऐकूण तुम्हीही कराल सलाम शहिदाच्या या साहसी मुलींचं म्हणणं ऐकूण तुम्हीही कराल सलाम

जम्मू कश्मीरमधील उरी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले बिहारचे जवान सुनील कुमार यांना तीन मुली आहेत. वडिलांप्रमाणे त्यांच्यातही तितकाच साहस आणि हिमंत दिसली. आपले पिता शहीद झाल्याचं कळल्यानंतरही या मुलींनी परीक्षा दिली. अजून या शहीद जवानाचं पार्थिव घरी पोहोचलं नाही.

बिहारमधली पूरस्थिती गंभीर, आतापर्यंत 90 जणांचा बळी बिहारमधली पूरस्थिती गंभीर, आतापर्यंत 90 जणांचा बळी

 बिहारामध्ये कोसी आणि गंगेला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 90 जणांचा बळी गेला आहे.  बिहार आणि उत्तर प्रदेशात आलेल्या महाभयंकर पुराचा फटका जवळपास 50 लाख लोकांना बसलाय.

व्हॉट्सअॅपवरुन दंगल पसरवणाऱ्याला कल्याणमध्ये अटक व्हॉट्सअॅपवरुन दंगल पसरवणाऱ्याला कल्याणमध्ये अटक

व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर पाठवून बिहारमधल्या छपरा जिल्ह्यात दंगल माजवणा-या मुख्य आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य मआरोपी मोहम्मद मुबारक मोहम्मद सादिक असं त्याचं नाव आहे. 

रात्री झोपेतच 'ती'च्या तोंडावर अॅसिड फेकलं! रात्री झोपेतच 'ती'च्या तोंडावर अॅसिड फेकलं!

एक तरुणी झोपली असताना तिच्या तोंडावर एका अज्ञात इसमानं अॅसिड टाकल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलीय.  

छेडछाडप्रकरणी भाजप नेता टुन्ना पांडेयला अटक छेडछाडप्रकरणी भाजप नेता टुन्ना पांडेयला अटक

बिहारच्या सीवानमध्ये भाजपचे विधान परिषदेचे सदस्य टुन्ना पांडेय यांना एका मुलीची छेडछाड केल्याप्रकऱणी अटक करण्यात आलीये.

बिहारमधील नक्षली हल्ल्यात १० कमांडो शहीद बिहारमधील नक्षली हल्ल्यात १० कमांडो शहीद

बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात १० कमांडो शहीद झालेत. 

'मला तर पास व्हायचं होतं... बाबांनी टॉपरच बनवून टाकलं' 'मला तर पास व्हायचं होतं... बाबांनी टॉपरच बनवून टाकलं'

बिहारची टॉपर रुबी राय आता मात्र रडकुंडीला आलीय. 'मैं ने तो पापा से कहा था पास करवा दीजिए, उन्होंने तो टॉप ही करवा दिया' असं म्हणत तीनं या घोटाळ्याची साफ पोलखोल केलीय. 

बिहारची तथाकथित 'टॉपर' रुबी राय हिला अटक बिहारची तथाकथित 'टॉपर' रुबी राय हिला अटक

बिहारची तथाकथित 'टॉपर' रुबी रॉय हिला अटक करण्यात आलीय. 

वीज कोसळल्याने बिहारमध्ये ४६ मृत्युमुखी वीज कोसळल्याने बिहारमध्ये ४६ मृत्युमुखी

बिहारमध्ये वीज कोसळल्याने ४६ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर २५ जण जखमी आहेत. बिहारमध्ये मॉन्सून दाखल झालाय. हा आकडा मागील एक ते दोन दिवसांचा आहे.

बिहारहून मुंबईत आणल्या जाणाऱ्या १९ बालकामगारांची सुटका बिहारहून मुंबईत आणल्या जाणाऱ्या १९ बालकामगारांची सुटका

बिहारमधून मुंबईत मजुरीसाठी आणलेल्या १९ अल्पवयीन मुलांची वाहतूक करणाऱ्या १४ जणांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत १९ मुलांची सुटका करण्यात आली.

मोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली मोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

बिहारमधल्या नीलगायींना मारण्यावरुन दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच

चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.

व्हिडिओ : ...जेव्हा 'त्या'नं काढली महिला पोलिसाची छेड व्हिडिओ : ...जेव्हा 'त्या'नं काढली महिला पोलिसाची छेड

बिहारमधलं 'जंगलराज' इतकं वाढलंय की आता महिला पोलिसांची छेड काढण्यापर्यंत काहींची मजल गेलीय. 

बिहार, झारखंडमध्ये दोन पत्रकारांची हत्या बिहार, झारखंडमध्ये दोन पत्रकारांची हत्या

बिहार आणि झारखंडमध्ये २४ तासांच्या आत दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या

बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगल राजचा नमुना पाहायला मिळाला आहे. गयामध्ये शनिवारी रात्री एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. 

बिहारमध्ये सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत स्वयंपाक करण्यास बंदी बिहारमध्ये सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत स्वयंपाक करण्यास बंदी

महाराष्ट्र दुष्काळाचा कहर दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये उकड उन्हामुळे वेगळची समस्या उभी राहिलेय. येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवण करण्यावर बंदी घालण्यात आलेय.

बिहारमध्ये दारु पिणाऱ्या आमदाराला नोटीस बिहारमध्ये दारु पिणाऱ्या आमदाराला नोटीस

 मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारुबंदी केली आहे. मात्र नरकतीगंज मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विनय वर्मा दारु पिताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले . विनय शर्मा यांना त्याबद्दल काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

टॅक्स भरला नाही म्हणून हनुमानाला नोटीस टॅक्स भरला नाही म्हणून हनुमानाला नोटीस

बिहारच्या आरामध्ये महापालिकेनं चक्क हनुमानालाच टॅक्स भरायची नोटीस पाठवली आहे.

दारुबंदी लागू झाल्याने त्याने खाल्ला साबण दारुबंदी लागू झाल्याने त्याने खाल्ला साबण

पटना : नशा आणि नशा करण्याचं व्यसन माणसाला वेड लावू शकतं.