बीड

बीडमध्ये वीज कोसळून पाच जण ठार

बीडमध्ये वीज कोसळून पाच जण ठार

बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात चारदारी गावात वीज पडून पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय.. तर अन्य पाच जण जखमी झालेत. 

Oct 7, 2017, 08:05 PM IST
दुष्काळात तेरावा महिना, परळी वीज निर्मिती केंद्राचे पाच संच बंद

दुष्काळात तेरावा महिना, परळी वीज निर्मिती केंद्राचे पाच संच बंद

राज्यात लोडशेडिंगचा त्रास वाढलेला असताना परळीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्राची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. 

Oct 6, 2017, 09:01 PM IST
बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट पंकजा मुंडेंची स्वच्छता!

बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट पंकजा मुंडेंची स्वच्छता!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्हा भाजपनं जिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवलं.

Sep 24, 2017, 09:47 PM IST
बीडमध्ये नद्यांचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांना स्थलांतर

बीडमध्ये नद्यांचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांना स्थलांतर

 जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. जिल्ह्यातल्या बिंदुसरा, तलवार या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहे.

Aug 29, 2017, 02:38 PM IST
बीडमधील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला, वाहतूक वळवली

बीडमधील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला, वाहतूक वळवली

बीडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय. या पुरात नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. 

Aug 28, 2017, 08:21 AM IST
 बिंदुसरा नदीच्या पूरात महिला वाहून गेली

बिंदुसरा नदीच्या पूरात महिला वाहून गेली

बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय.

Aug 27, 2017, 11:20 PM IST
गणेश मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम, वर्गणीतून बांधली शौचालयं

गणेश मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम, वर्गणीतून बांधली शौचालयं

गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांच्या वर्गणीची नेहमीच चर्चा होते. वर्गणीतून अनेक मंडळं आकर्षक देखावे, रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम यावर पैशांची उधळण करताना बघायला मिळतात.

Aug 25, 2017, 12:38 PM IST
बीडमध्ये पुन्हा दरोडा, सराफा दुकानं लुटली

बीडमध्ये पुन्हा दरोडा, सराफा दुकानं लुटली

बीडमधील गेवराईत झालेल्या सशस्त्र दरोडा आणि हत्याकांडाचे प्रकरण घडून २४ तास उलटले नाहीत तोच बीड तालुक्यातील नेकनूरमध्ये चोरट्यांनी पोलीस स्टेशनसमोर असलेली चार दुकानं फोडून लाखोंचा माल लंपास केलाय. 

Aug 24, 2017, 09:35 AM IST
बीडमध्ये मुसळधार पाऊस, गेवराईच्या मंदिरात घुसलं पाणी

बीडमध्ये मुसळधार पाऊस, गेवराईच्या मंदिरात घुसलं पाणी

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनी मंदिरात पुराचं पाणी आलंय.

Aug 20, 2017, 08:36 PM IST
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला! बीडमध्ये मुसळधार पाऊस

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला! बीडमध्ये मुसळधार पाऊस

महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं बीड जिल्ह्यात सगळीकडे दमदार हजेरी लावलीय.

Aug 20, 2017, 04:34 PM IST
बीड येथे ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी?

बीड येथे ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी?

शहरात एक धक्कादायक घटना घडलेय. एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचे पुढे आलेय. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Aug 16, 2017, 11:28 PM IST
बीडमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन लूट

बीडमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन लूट

पीक विम्याच्या मुदतीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची सेतू केंद्रांमध्ये लूट सुरू असल्याचा झी २४ तासनं पर्दाफाश केलाय. 

Jul 31, 2017, 03:21 PM IST
आमदार रमेश कदम याची जेलमध्ये शाही बडदास्त

आमदार रमेश कदम याची जेलमध्ये शाही बडदास्त

अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार रमेश कदम यांना बीडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,मात्र बीड पोलिसांनी त्यांची शाही बडदास्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Jul 20, 2017, 03:56 PM IST
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज, सरकारकडून कारवाईला दिरंगाई

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज, सरकारकडून कारवाईला दिरंगाई

गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडून कारवाई होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. 

Jul 11, 2017, 10:21 AM IST
संघर्षाला हवी साथ : त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!

संघर्षाला हवी साथ : त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!

वयाच्या पाचव्या वर्षीच दत्ता वाघिरे या हुशार विद्यार्थ्याच्या वडिलांचं निधन झालं... त्यानंतर दत्ताची आई दुसऱ्याच्या शेतात राबून तीन मुलांचं शिक्षण पूर्ण करतेय. दहावीच्या परीक्षेत दत्तानं तब्बल ९७ टक्के मिळवलेत.... त्याच्या कष्टांना तुमची साथ हवीय...

Jul 8, 2017, 08:58 PM IST