बॅंकेसंबंधी कामे उरकून घ्या, ११ दिवस राहणार बंद

बॅंकेसंबंधी कामे उरकून घ्या, ११ दिवस राहणार बंद

तुमचे काही बॅंकेसंदर्भात काम असेल तर ते तात्काळ पूर्ण करा. कारण जुलै महिन्यात बॅंका ११ दिवस बंद राहणार आहेत.

बचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज बचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज

तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.

५ बॅंक लुटारुंना भारी पडला एक गार्ड पाहा व्हिडिओ ५ बॅंक लुटारुंना भारी पडला एक गार्ड पाहा व्हिडिओ

पेरुमध्ये बॅंक लुटण्यासाठी ५ दरोडेखोर आत घुसलेत. त्यांच्या हातात पिस्तोल होती. त्यांनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क गार्डमुळे ते पाचही दरोडेखोर पळालेत.

सावधान, बनावट बॅंकिंग अॅपद्वारे २२ ग्राहकांची खाती रिकामी सावधान, बनावट बॅंकिंग अॅपद्वारे २२ ग्राहकांची खाती रिकामी

गूगल प्ले स्टोअसवर बॅंकिंग संदर्भात उपलब्ध असलेली अॅप डाऊनलोड केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या बॅंकिंग अॅपचा वापर केल्यामुळे त्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. २२ ग्राहकांनी बॅंकिंग अॅपचा वापर केला. मात्र, ही बनावट अॅप होती, हे बॅंक खाती खाली झाल्यानंतर लक्षात आले.

बॅंकेत नवीन खाते उघडण्याची कटकट गेली बॅंकेत नवीन खाते उघडण्याची कटकट गेली

बँकेत नवीन खाते उघडण्यासाठीचे नियम रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शिथिल केले आहेत. त्यामुळे बॅंकेत खाते उघडण्याची कटकट दूर झाली आहे.

भिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू! भिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू!

ही बातमी वाचल्यानंतर भिकाऱ्यांना भिकारी बोलावं का?, हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. बिहारच्या गया शहरातील भिकाऱ्यांच्या एका समुहाने चक्क स्वत:ची एक बॅंक सुरु केली आहे, जी ते स्वत: चालवता.

आपल्या बँकेत कोणत्याही ATMमधून भरा पैसे आपल्या बँकेत कोणत्याही ATMमधून भरा पैसे

आता कोणत्याही बँकेच्या ATMमधून आपल्या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करणं लवकरच शक्य होणार आहे.

गुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज गुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज

देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे. 

बॅंकाच्या सुट्ट्या संपल्या,  ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बॅंकाच्या सुट्ट्या संपल्या, ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका

 सलग नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर बॅंकाचं कामकाज आज सुरळीत सुरू झालंय. पण या सुट्ट्यांचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. 

बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम

बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप पुढे मागे घेतला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत.

 मिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप मिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप

 बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे. 

सिलिंडर सबसिडी ऑक्टोबरपासून बॅँकेत जमा

एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी एक ऑक्टोबरपासून थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. आधार कार्डाच्या साह्यानं ही रक्कम ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक बुडली असती- राज

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.

सही रे सही !

तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.

चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास

तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळे तुमचे काही खरे नाही.