बॉडीगार्ड

पद्मावतीचा वाद : रणवीर सिंग बनला दीपिकाचा बॉडीगार्ड

पद्मावतीचा वाद : रणवीर सिंग बनला दीपिकाचा बॉडीगार्ड

बॉलिवूडची पद्मावती दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिकाला पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेल्या वादामुळे धमक्या मिळत आहेत. 

Dec 2, 2017, 06:11 PM IST
सलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात गुन्हा

सलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात गुन्हा

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Oct 21, 2017, 04:51 PM IST
'एअरटेल'च्या जाहिरातीत मुलीनं मागितला बॉडीगार्ड, भडकला आकाश चोपडा!

'एअरटेल'च्या जाहिरातीत मुलीनं मागितला बॉडीगार्ड, भडकला आकाश चोपडा!

जाहिरात क्षेत्रातील भंपकगिरी अनेकदा संवेदनशील प्रेक्षकांना खटकते... अशीच एक भंपक जाहिरात माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यालाही खटकलीय... आणि त्यानं यावर सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीकाही केलीय. 

Jun 7, 2017, 05:28 PM IST
बापरे! सलमान बॉडीगार्ड शेराला देतो इतका पगार

बापरे! सलमान बॉडीगार्ड शेराला देतो इतका पगार

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड हा नेहमी सोबत असतो. त्याच्या बरोबरच त्याच्या बॉडीगार्डलाही चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे. अनेक वादांमध्ये शेराचं नाव पुढे आलं आहे. गेल्या वीस वर्षांपासून शेरा सलमानचा खास बॉडीगार्ड आहे. सलमान खान शेराला सुरक्षेसाठी किती पैसे देतो याबाबत तुम्हालाही ऐकूण आश्चर्य वाटेल.

May 13, 2017, 02:25 PM IST
स्टाईल नव्हे तर या कारणांसाठी बॉडीगार्ड काळा चष्मा घालतात

स्टाईल नव्हे तर या कारणांसाठी बॉडीगार्ड काळा चष्मा घालतात

तुम्ही एखाद्या व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या बॉडीगार्ड अथवा सिक्युरिटी गार्डला पाहिलेय का? त्यांच्या डोळ्यावर नेहमी काळा चष्मा असतो. हा काळा चष्मा घालण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर घ्या जाणून

Mar 6, 2017, 11:51 AM IST
पंतप्रधानांच्या बॉडीगार्डच्या हातातल्या 'त्या' बँगमध्ये काय असतं?

पंतप्रधानांच्या बॉडीगार्डच्या हातातल्या 'त्या' बँगमध्ये काय असतं?

पंतप्रधान जेव्हाही कोठे बाहेर असता तेव्हा त्यांच्यासोबत नेहमी त्याचा सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात असतात.

Feb 9, 2017, 12:04 PM IST
एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण

एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण

नाशिक - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डने घोटी टोल नाक्यावर धुडगुस घालून संदिप धोंगडे या कर्मचाऱ्याला जखमी केले. 

नाशिकहुन ठाण्याच्या दिशेने जात असताना टोलनाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नसल्याने शिंदे यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा संताप झाला.  त्यान टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. 

Jan 25, 2017, 09:28 AM IST
सिनेनिर्माते फिरोज नाडियादवालाच्या बॉडीगार्डचा पोलिसावर हल्ला

सिनेनिर्माते फिरोज नाडियादवालाच्या बॉडीगार्डचा पोलिसावर हल्ला

 प्रसिद्ध सिनेनिर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या बॉडीगार्डनं पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांच्यावर हल्ला केला. मुंबईतल्या जुहूमध्ये गुरुवारी संध्याकाळी सातेसात वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.

Dec 16, 2016, 11:12 PM IST
सलमानच्या बॉडीगार्ड विरोधात पोलिसात तक्रार दाखल

सलमानच्या बॉडीगार्ड विरोधात पोलिसात तक्रार दाखल

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी केला गेला आहे. शेरावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीची मानेचं हाड मोडल्याने हे प्रकरण गंभीर बनलं आहे. शिवाय त्याच्यावर बंदूक ताणून त्याला धमकावल्याचा आरोप शेरावर करण्यात आला आहे. 

Oct 26, 2016, 01:14 PM IST
...ही आहे चीनची सर्वात 'सुंदर महिला बॉडीगार्ड'

...ही आहे चीनची सर्वात 'सुंदर महिला बॉडीगार्ड'

चीनमध्ये जी २० समिट सुरू असताना चर्चा सुरु होती ती एक महिला सिक्युरिटी ऑफिसरची... 

Sep 9, 2016, 05:23 PM IST
कुर्ल्यात राष्ट्रवादी नेत्याच्या बॉडीगार्डवर गोळीबार

कुर्ल्यात राष्ट्रवादी नेत्याच्या बॉडीगार्डवर गोळीबार

कुर्ल्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या बॉडीगार्डवर गोळीबार झालाय. माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या बॉडीगार्डवर हा गोळीबार झाला. 

Aug 19, 2016, 07:27 PM IST
खिलाडी अक्षयचा माफीनामा

खिलाडी अक्षयचा माफीनामा

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं आपल्या चाहत्याची माफी मागितली आहे. 

May 1, 2016, 06:45 PM IST
सलमाननं बॉडीगार्डच्या थोबाडात दिली ठेऊन

सलमाननं बॉडीगार्डच्या थोबाडात दिली ठेऊन

सलमान खान आणि वाद यांचं नातं काही तुटायचं नाव घेत नाहीय... आता, सलमान चर्चेत आहे तो त्याच्याच एका बॉडीगार्डच्या थोबाडीत लगावल्यानं... 

Feb 5, 2016, 05:34 PM IST
सलमानने 'सुल्तान'मध्ये दिला बॉडीगार्डच्या मुलाला रोल

सलमानने 'सुल्तान'मध्ये दिला बॉडीगार्डच्या मुलाला रोल

नव्या ट्रलेंटला संधी देण्यासाठी प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा दबंग खानने पुन्हा एका व्यक्तीला संधी दिली आहे. हा व्यक्ती कोणी दुसरा नाही तर त्याचाच बॉडीगार्ड शेरा याचा मुलगा आहे.

Jan 3, 2016, 09:44 PM IST
अपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!

अपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!

रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.

May 6, 2015, 05:05 PM IST