बॉर्डरमधील सुनील शेट्टीची पत्नी आता कशी दिसतेय पाहा

बॉर्डरमधील सुनील शेट्टीची पत्नी आता कशी दिसतेय पाहा

वेळेसोबतच बॉलीवूडचे स्टार्स किती बदलले आहेत. मात्र अद्यापही काही चेहरे असे असतात जे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहेत. त्यातीलच एक चेहरा म्हणजे बॉर्डर चित्रपटातील शरबानी मुखर्जी.

ना`पाक` इरादा...

पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाही. दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या करुन पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवलाय.