ब्लू व्हेल

मोमो गेम : ब्लू व्हेलनंतर भयानक, आत्महत्येला प्रवृत्त करणारा हा व्हॉटस्अॅपनंबर

सोशल मीडिया आणि व्हॉटस्अॅपवरील एक गेम लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.

Aug 3, 2018, 05:56 PM IST

प्राचार्यांच्या सतर्कतेमुळे ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले...

राजस्थानच्या झुंझुनूं जिल्हातील राजकीय सिनियर शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना ब्लू व्हेल गेम खेळत असलेल्या चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. 

Oct 6, 2017, 03:39 PM IST

बंदीनंतरही ब्लू व्हेलचा धोका कायम

ब्लू व्हेल गेमनं जगभरात गोंधळ माजवलाय. हा गेम खेळतांना जगात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

Aug 31, 2017, 09:16 PM IST

जीवघेण्या ब्लू व्हेलचं संकट कायम

जीवघेण्या ब्लू व्हेलचं संकट कायम

Aug 31, 2017, 08:40 PM IST

ब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या

ब्ल्यु व्हेलचा धोका अद्यापही कायम असल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला जीव संपवला.

Aug 28, 2017, 10:41 PM IST

मुलांना 'ब्लू व्हेल' खेळापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी दिला पालकांना हा सल्ला

केरळ आणि महाराष्ट्रात ब्लू व्हेल खेळाच्या विळख्यात अडकून दोन मुलांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

Aug 19, 2017, 09:55 AM IST

'ब्लू व्हेल' गेमने घेतला माझ्या मुलाचा जीव

'ब्लू व्हेल' या ऑनलाईन गेममुळे आत्महत्या करण्याच्या घटना सुरुच असल्याचं दिसत आहे. आता केरळमधील एका तरुणाने 'ब्लू व्हेल' गेममुळेच आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. 

Aug 16, 2017, 09:18 PM IST

ऑनलाईन गेम ब्लू व्हेलचा आणखी एक बळी; इयत्ता १०वीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

गेम खेळत असताना अंकनने बांथरूमचा दरवाजा बंद केला आला आणि प्लास्टिक बॅगने आपला चेहरा झाकला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर, त्याने नायलॉनच्या रश्शीने स्वत:चा गळा बांधला. त्यामुळे श्वास गुदमरून अंकनचा मृत्यू झाला. 

Aug 13, 2017, 01:36 PM IST

'ब्लू व्हेल' खेळाचे वाढते लोण पाहून अमिताभ बच्चन चिंतित !

 काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय मनप्रीत सिंग या मुलाने 'ब्लू व्हेल' या खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्या केल्याचा संशय आहे. 'ब्लू व्हेल' या खेळाचे लोण आता भारतातही येऊ लागल्याने अभिताभ बच्चन यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी एक खास संदेशही दिला आहे.' जीवन हे जगण्यासाठी आहे, ते वेळेच्या आधीच संपवू नका'.  

Aug 4, 2017, 10:52 AM IST