पहिल्यांदाच परदेश दौरा आखताय... मग हे पाहाच!

पहिल्यांदाच परदेश दौरा आखताय... मग हे पाहाच!

शुभांगी पालवे, प्रतिनिधी मुंबई

(shubha.palve@gmail.com)

अनेक जण परदेश दौऱ्याची स्वप्न पाहत असतात... शिक्षणाच्या, कामाच्या किंवा फिरण्याच्या निमित्तानं अशीच एखादी संधी तुम्हालाही अचानक मिळाली तर... 

सर्वसामान्य काश्मिरी माणसाच्या दीनवाण्या आयुष्याचे काय? सर्वसामान्य काश्मिरी माणसाच्या दीनवाण्या आयुष्याचे काय?

(बिग्रेडीयर हेमंत महाजन) जम्मू काश्मीरमधील जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यास गेलेले काँग्रेसचे नेते ,माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अय्यर हे गुरूवारी  शिष्टमंडळासह श्रीनगर येथील हॉस्पीटलमध्ये आंदोलकांची विचारपूस करण्यास गेले होते.

कोपर्डी : क्रूरतेचा कळस कोपर्डी : क्रूरतेचा कळस

कोपर्डी... दीड दोन हजार वस्तीचं गाव... याचाच अर्थ हाही की जवळपास जो तो एकामेकांना किमान चेहऱ्यानं का होईना सहज ओळखू शकतो...

पोरींनो परंपरा उखडून फेका…! पोरींनो परंपरा उखडून फेका…!

समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं. 

चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यापासून चीन अनेक भारतविरोधी कारवाया करत आहे. आपण पण त्याला प्रत्युतर देत आहोत.

सैराटनं सौंदर्य,भाषा, प्रेमाची मोजपट्टी तोडली सैराटनं सौंदर्य,भाषा, प्रेमाची मोजपट्टी तोडली

एकीकडं सैराट ने जसं बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालून यशाचे नव नविन ट्रेंड सेट केले आहेत. 

'म्हणून टार्गेट केलं जातं' 'म्हणून टार्गेट केलं जातं'

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहेत.

ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं... ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं...

चर्नीरोड स्टेशनवर रात्री १ वाजता 'पकडो पकडो... जाने मत दो' असा आरडाओरडा सुरू झाला. मी चर्नीरोड स्टेशनला उतरलो आणि नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबल्यावर पाच सहा अल्पवयीन मुलं पळायला लागली. त्यांच्या मागे दोन-तीन वयस्क व्यक्ती पळू लागले... समजायला काहीच येत नव्हतं. 

बिग बींनी जागवल्या स्मिताच्या आठवणी बिग बींनी जागवल्या स्मिताच्या आठवणी

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नमक हलाल या चित्रपटाला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत.

आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादावर बोलले बिग बी आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादावर बोलले बिग बी

अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दितला सगळ्यात मोठा वाद म्हणजे बोफोर्स घोटाळ्यामध्ये गोवण्यात आलेलं त्यांचं नाव.

दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते बिग बी... कोणी नाही ओळखले दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते बिग बी... कोणी नाही ओळखले

बॉलिवूडचे महानायक यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं वेडे असतात... त्याच्या चित्रपटाचा एक डायलॉग आहे. जहां खड़े होते हैं लाइन वहीसे शुरू हो जाती है. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे फिरत होते पण कोणी त्यांना ओळखलं नाही. 

डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा

आंगणेवाडी जत्रा, खरतर या  विषयावर किती  लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे.

बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं... बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं...

( जयवंत पाटील, झी २४ तास ) शेतकऱ्याचं दु:ख कोण विचारत घेतं?, ज्या बापाने आपल्याला घडवलंय, तो मुलगाही नोकरी आणि बायको आल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो. नेत्यांचं सोडाचं ते तर उपरेच. 

कांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय कांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय

(जयवंत पाटील, झी २४ तास) देशात कांद्याचे भाव वाढणे हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणता येईल, मात्र साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.

कांदा, मीडिया आणि अॅपल कांदा, मीडिया आणि अॅपल

(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?

परिस्थितीनं पिचलेल्या रिक्षावाल्याची 'गिटार'भक्ती,  व्हिडिओ व्हायरल परिस्थितीनं पिचलेल्या रिक्षावाल्याची 'गिटार'भक्ती, व्हिडिओ व्हायरल

एखाद्या रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीच्या हातात गिटार पाहायला मिळाली तर... तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल ना... पण, हे एक ब्लॉगर कुंज कारिया याच्यासोबत खरोखर घडलं.

एका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर  प्रवास... एका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर प्रवास...

प्रशांत जाधव

प्रशांत जाधव, संपादक, 24TAAS.COM

शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

(जयवंत पाटील, झी 24 तास) मोबाईल फोन हरवल्यानंतर काय होतं?, याचा अनुभव फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतरच येतो. तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

चिक्कीला आताच कशा लागल्या भ्रष्टाचाराच्या मुंग्या? चिक्कीला आताच कशा लागल्या भ्रष्टाचाराच्या मुंग्या?

(जयवंत पाटील, झी २४ तास) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चिक्कीच्या तथाकथित भ्रष्टाचारावरून गाजतंय. पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या चिक्कीला, भ्रष्टाचाराच्या मुंग्या लागल्याची चर्चा आहे. 

'बेस्ट ऑफ लक सीएम' 'बेस्ट ऑफ लक सीएम'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन काही करतील का? या विषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न उभे राहिले असतांना, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या माफियांविरोधात रणशिंग फुंकलं आहे.

औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये

(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल