भंडाऱ्यात पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

भंडाऱ्यात पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन चक्क पोलिसांनीच केले. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. या प्रकरणी चार पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. 

पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!

पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!

 ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. 

खासदार नाना पटोले यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार

खासदार नाना पटोले यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार

भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांची प्रकृती खालावल्याने नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

20 हजारासाठी जन्मदात्रीनंच केला लेकीचा सौदा

20 हजारासाठी जन्मदात्रीनंच केला लेकीचा सौदा

पैशांसाठी जन्मदात्या आईनं लेकीचा सौदा केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवाजी वॉर्डात ही घटना घडलीय.

रूट कॅनल करताना ड्रिल श्वसन नलिकेत घुसली

रूट कॅनल करताना ड्रिल श्वसन नलिकेत घुसली

दातांच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या रूग्णाला भलत्याच संकटाचा सामना करावा लागला आहे.

भंडाऱ्यात पालिका निवडणूक वादातून धारधार शस्त्राने हल्ला

भंडाऱ्यात पालिका निवडणूक वादातून धारधार शस्त्राने हल्ला

जिल्ह्यात नुकत्याच नगर परिषद निवडणूक आटोपल्या असून कही खुशी कही गम असं चित्र शहारात दिसत आहे. आता एकमेकांच्या विरोधात निवडणुकीचा रिंगणात लढलेले उमदेवार आता एकमेकांवर राग काढताना दिसत आहेत.

भंडारा जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

भंडारा जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.

भंडाऱ्यात वाघांच्या अस्तित्वावरच घातला जातोय घाला!

भंडाऱ्यात वाघांच्या अस्तित्वावरच घातला जातोय घाला!

आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ समजल्या जाणाऱ्या 'जय' या वाघाचे काय झाले? हा मुद्दा ताजा असतानाच वन मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतलाय. भंडारा जिल्ह्यातील तब्बल २१ हजार हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंडळाला हस्तांतरित होणार आहे. तिथं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. या निर्णयाला विरोध होतोय.

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.  

पोळ्याच्याच दिवशी तलावात बुडून मुलाचा मृत्यू

पोळ्याच्याच दिवशी तलावात बुडून मुलाचा मृत्यू

पोळ्याच्या निमित्तानं बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झालाय.

भाजप आमदाराकडून पोलीस शिपायाला मारहाण, गुन्हा दाखल

भाजप आमदाराकडून पोलीस शिपायाला मारहाण, गुन्हा दाखल

 रायगडच्या कर्जतमधील राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिका-यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच भंडाऱ्यातही भाजपच्या आमदारांचा उद्दामपणा समोर आला आहे.

बेपत्ता 'जय' वाघाची शिकार?

बेपत्ता 'जय' वाघाची शिकार?

उमरेड अभयारण्यातील बेपत्ता वाघ 'जय'चा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्याची शिकार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 अभयारण्याची शान 'जय' वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता

अभयारण्याची शान 'जय' वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता

जिल्ह्यातील उमरेड कराडला या अभयारण्याची शान समजल्या जाणारा 'जय' वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. 

...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!

...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!

नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...  

गर्भवती महिलेवर पाच दिवस सामूहिक बलात्कार

गर्भवती महिलेवर पाच दिवस सामूहिक बलात्कार

भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.

कुठे गेले अल्फा - डेंडू - राष्ट्रपती?

कुठे गेले अल्फा - डेंडू - राष्ट्रपती?

३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... पण भंडारा जिल्ह्यात वन्यजीव प्रेमी, गेल्या चार महिन्यांपासून चिंतेत आहेत. त्यांच्या या चिंतेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणखीनच भर घातलीय.

सौभाग्याचं लेण गहाण ठेवून तिने दिला स्वच्छतेचा संदेश

सौभाग्याचं लेण गहाण ठेवून तिने दिला स्वच्छतेचा संदेश

भंडा-याच्या तुमसरमधल्या उमरवाडामध्ये राहणा-या ६५ वर्षीय चंद्रभागा किरणापुरे यांची सध्या गावात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसंच आहे. या महिलेने चक्क आपल सौभाग्यलेणं गहाण ठेवून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिलाय. त्यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलंय आणि स्वच्छतेचा नवा आदर्श उमरवाडा गावासमोर ठेवलाय. 

भंडा-यात महिलांचा सरपंच आणि ग्रामविकास अधिका-याला चोप

भंडा-यात महिलांचा सरपंच आणि ग्रामविकास अधिका-याला चोप

भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातल्या भुयार गावात दारुचं दुकान थाटण्यावरुन दोन गट पडलेत. इथल्या ग्रामपंचायतीनं काही दिवसांपूर्वी गावात दारुचं दुकान थाटण्याचा ठराव केला. गावातल्या काही महिलांचा त्याला विरोध आहे. मात्र ग्रामपंचायतीनं निर्णय बदलला नाही. 

अख्ख्या गावानं केलं अस्वलाचं बाळंतपण!

अख्ख्या गावानं केलं अस्वलाचं बाळंतपण!

एखाद्या वन्य प्राण्याने गावात घुसून धुडगूस घातल्याच्या घटना आपण नेहमीच पाहतो... मात्र, एका मादी अस्वलाने गावातल्या कोंडवाड्यात पिल्लांना जन्म दिल्याची घटना भंडाऱ्याच्या आतेगावात घडलीय... विशेष म्हणजे त्या अस्वलाचं बाळंतपण सध्या अख्खं गाव एन्जॉय करतंय.

इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात

इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात

भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.