मुंबई महापालिकेत 774 जागांसाठी मेगा भरती

मुंबई महापालिकेत 774 जागांसाठी मेगा भरती

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये 774 जागांसाठी भरती होणार आहे.

सब इन्स्पेक्टर पदासाठी ३०० जागांवर भरती... सब इन्स्पेक्टर पदासाठी ३०० जागांवर भरती...

पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

एसबीआय बँक भरतीचा निकाल घोषीत एसबीआय बँक भरतीचा निकाल घोषीत

एसबीआय बँकेनं 17,140 क्लार्क भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला आहे.

आयसीसमध्ये भारतीय तरूणांच्या भरतीसाठी ३ महिला कार्यरत आयसीसमध्ये भारतीय तरूणांच्या भरतीसाठी ३ महिला कार्यरत

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एक मोठ्या कटाचा खुलासा केला आहे, या संघटनेने सोशल नेटवर्किंगचा वापर करून, मुलांना कट्टरपंथी करून आयएसमध्ये सामिल कऱण्याचा ते प्रयत्न करीत आहे.

पोलीस भरतीमध्ये घोटाळा पोलीस भरतीमध्ये घोटाळा

पोलीस भरतीमध्ये बोगस उमेदवार उभे करून गडबड करणाऱ्या आठ आरोपींना बीड पोलिसांनी जेरबंद केलंय.

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती

एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे. 

मुंबई पालिका आरोग्य विभागात ५३३ पदांसाठी भरती मुंबई पालिका आरोग्य विभागात ५३३ पदांसाठी भरती

महानगर पालिकेत आरोग्य विभागात भरती करण्यात येणार आहे. ५३३ रिक्ते पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती परिचारिका पदासाठी आहे.

रेल्वे भरती परीक्षेसाठीची आयकार्ड जारी रेल्वे भरती परीक्षेसाठीची आयकार्ड जारी

रेल्वे भरती परीक्षेसाठीची अॅडमिट कार्ड रेल्वे प्रशासनानं जारी केली आहेत.

पोलीस भरती : नवीन नियमांचा उमेदवारांना फटका? पोलीस भरती : नवीन नियमांचा उमेदवारांना फटका?

पोलीस भरतीत शारीरिक चाचणी दरम्यान होणाऱ्या अपघांवर मात करण्यासाठी सरकारनं नियमांमध्ये मोठा फेरबदल केला.  

रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती! रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!

रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत. 

एका पदासाठी करण्यात आली, १९ लोकांची भरती एका पदासाठी करण्यात आली, १९ लोकांची भरती

जम्मू कश्मीरमध्ये २००६ या वर्षी कल्चरल अकादमीतील आर्ट एन्ड लॅगवेज येथे चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दक्षता समितीच्या समोर आले आहे. अकादमीचे तत्कालीन सचिव रफीक अहमद मसुदी आणि अन्य आरोपींना विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कतरिना कैफ हॉस्पीटलमध्ये भरती कतरिना कैफ हॉस्पीटलमध्ये भरती

बॉलिवूड अभिनेत्री सध्या भलतीच बिझी झालीय. नुकतंच, कतरीनाला पेशंटच्या रुपात हॉस्पीटलमध्ये पाहिलं गेलंय. 

बिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'! बिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'!

देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.

गुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती गुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.

नोकरीची संधी :  राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती नोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती

राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे. 

जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगर पालिकेत अधिष्ठता तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागात उप संचालक यांची पदे भरण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

आरोग्य खात्यात ८५०० पदे भरणार,  २५ ऑक्टोबरला परीक्षा आरोग्य खात्यात ८५०० पदे भरणार, २५ ऑक्टोबरला परीक्षा

आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गातील  ८५०० पदे येत्या डिसेंबर महिन्यांपर्यंत भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक (कनिष्ठ) (गट-आ) (राजपत्रिक) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण सहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

मुंबई महापालिकेत ११९ रिक्त पदांकरिता सरळसेवा भरती मुंबई महापालिकेत ११९ रिक्त पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई महानगर पालिकेत सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी/विद्युत) या पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०१५ आहे.