भाजप

राज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे

Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे. 

Mar 19, 2024, 12:38 PM IST

Pune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला

Chandrakant Patil On Congress Pune Candidate : पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काँग्रेसच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. काय म्हणाले पाटील?

Mar 18, 2024, 06:14 PM IST

बसपासह 'या' पक्षांना एकही पैसा मिळाला नाही; Electoral Bond संदर्भात नवा गौप्यस्फोट

Electoral Bond  News : देशभरात सध्या निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉन्डसंदर्भात बरीच चर्चा सुरु असून, दर दिवशी नवी माहिती समोर येत आहे. 

Mar 18, 2024, 10:15 AM IST

'सावरकरांचा खोटा पुळका का? तुमची धुणीभांडी करण्यासाठी...', अंबादास दानवेंची भाजपवर घणाघाती टीका!

Ambadas danve On Chandrashekhar Bawankule : तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती, असं म्हणत अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांच्यावर कठोर शब्दात टीकास्त्र चालवलंय.

Mar 17, 2024, 04:34 PM IST

Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट

Murlidhar Mohol Met Medha kulkarni : पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

Mar 16, 2024, 10:32 PM IST

मोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?

Maharashtra politics : मोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?

Mar 15, 2024, 03:56 PM IST

लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अ‍ॅक्टिव

Pune Lok Sabha Candidate Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने प्लॅन बी अ‍ॅक्टिव केलाय. तर पुण्यातील राजकीय आणि जातीय समीकरणाचा अंदाज बांधून योग्य पैलवानाला आखाड्यात उतरवलं असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.

Mar 13, 2024, 08:45 PM IST

भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर

Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 11 राज्यातील 74 नावांची घोषणा करण्यात आली असून यात सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत.

Mar 13, 2024, 07:40 PM IST

'लोकसभेत भाजप दोन चिन्हांवर लढतोय, एक कमळ आणि दुसरं...' काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करतेय. यानिमित्ताने काँग्रेसने नंदूरबारमध्ये पत्रकार परिषद घेत यात्रेची माहिती दिली. यावेळी काँग्रेसने भाजपवर जोरदार घणाघात केला. मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

Mar 12, 2024, 02:53 PM IST

शिंदे गटाकडे असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा

Maharashtra Politics :  शिर्डीची जागा भाजपला मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीला विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

Mar 10, 2024, 06:09 PM IST

महायुतीच्या जागावाटपाबाबत आज निर्णय? मुंबईतल्या 'या' जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात दिल्लीत आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असून जागावाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2024, 01:50 PM IST

जुमल्याचे नामकरण आता मोदी गॅरंटी! उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाची सांगता झाली. 

Mar 3, 2024, 01:14 PM IST

BJP Candidate List : भाजपकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर, नरेंद्र मोदी 'या' मतदारसंघातून लढणार!

BJP Candidates First List 2024 : भाजपकडून 16 राज्य आणि 2 राज्यांमधील 195 जागेवर उमेदवारी निश्चित झाले आहे. नरेंद्र मोदी (PM Modi to contest from Varanasi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Mar 2, 2024, 06:29 PM IST

मुस्लीम मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपाचा प्लान, पहिल्यांदाच राबवणार 'हे' अभियान

Loksabha Election 2024 : मुस्लीम मतांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच अभियान सुरु केलं आहे.  2024 लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होईल असा विश्वास भाजपाला आहे. 

Feb 21, 2024, 08:45 PM IST

लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार

Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीचा राज्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची जिंकलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. सर्वाधिक जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सू्त्रांनी दिलीय.

Feb 20, 2024, 10:03 AM IST