भारतीय जनता पक्ष

Upendra Singh Rawat : भाजपची दुसरी विकेट! अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उमेदवाराने घेतली शपथ, म्हणाले...

LokSabha Election 2024 : खासदार उपेंद्र सिंह रावत (Upendra Singh Rawat) यांनी देखील तिकीट नाकारलं आहे. नुकताच रावत यांचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Mar 4, 2024, 06:22 PM IST

'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Aug 25, 2023, 07:31 AM IST

ठाकरे- शिंदेंना निवडणूक आयोगानं चिन्हाचं वाटप कसं केलं? Symbols Order काय आहे?

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव देऊन त्यांना ढाल आणि तलवारींचं चिन्ह देण्यात आलं. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया, नियम आणि कार्यपद्धतीबद्दल चर्चा होतेय. 

Oct 14, 2022, 11:44 AM IST

दोन रुपये किलो पीठ आणि मुलींसाठी मोफत स्कूटी, दिल्लीत भाजपची ही १० मोठी आश्वासने

भारतीय जनता पक्षाने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले.  

Jan 31, 2020, 05:52 PM IST

कबड्डीच्या माध्यमातून युवकांशी जोडणार भाजप

देशात युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येक राजकीय पक्ष युवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच प्रमाणे आता भाजपने आपली नवी मोहीम सुरु केली आहे.

Oct 8, 2017, 06:16 PM IST

मोदी सरकारचा भाग बनण्यात आडवाणींना रस नाही!

वेगवेगळ्या एजन्सीजच्या एक्झिट पोलच्या दाव्यांनुसार, निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचंच सरकार देशात प्रस्थापित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात गेलीय.

May 14, 2014, 12:59 PM IST

पाकिस्तानात भाजपनं केली वेबसाइट ब्लॉक, मोदींचं पोर्टल सुरू

पाकिस्तानातील नागरीक भारतीय जनता पक्षाची वेबसाइट पाहू शकत नाही, कारण भाजपनं आपली इंटरनेट पेज पाकिस्तानात ब्लॉक केलंय. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक त्यांच्या पोर्टलवर जावू शकतात.

Apr 22, 2014, 04:19 PM IST

मोदींची ऑफर ‘दादा’नं धुडकावली

भारतीय जनता पक्षाने २०१४ निवडणुकांकरता टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला कोलकात्यातून खासदारकीचं तिकिट देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र गांगुलीनं भाजपचा हा प्रस्ताव धुडकावून लावत मी क्रिकेटर आहे राजकारणापेक्षा मैदानात चांगली कामगिरी करेन, असं सांगत निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

Dec 15, 2013, 03:54 PM IST

देशात मोदी फिव्हर, नमो अल्बम लॉन्च

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण मोदींचा आज ६३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.

Sep 17, 2013, 09:44 AM IST

नरेंद्र मोदींचे अखेर अमेरिकेत झाले भाषण

वॉर्टन इंडिया ईकॉनॉमिक फोरमने निमंत्रण नाकारल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिकेतील भारतीय जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा किती महत्वाचा आहे, याबाबत नागरिकांशी संवाद साधला. त्याचबरोबर जगात कुठेही जा, पण आपल्या जन्मभूमीशी, आपल्या मातीशी नाळ कायम ठेवा, असं आवाहन मोदींनी केलं.

Mar 10, 2013, 12:31 PM IST